लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
शिक्षण क्षेत्र

शिक्षण क्षेत्र

Education sector, Latest Marathi News

संस्कृत सर्वसामान्यांची भाषा व्हावी; महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन - Marathi News | Sanskrit should be the language of the common man | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :संस्कृत सर्वसामान्यांची भाषा व्हावी; महाकवि कालिदास संस्कृत साधना पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन

Nagpur News संस्कृत भाषा ही सर्व भाषांची जननी आहे. ही भाषा काही लोकांपुरतीच मर्यादित न राहता सर्वसामान्यांची भाषा व्हावी, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केले. ...

डीएड, बीएड करतानाच आता देऊ शकता टीईटी - Marathi News | TET can now be given while doing D.ED, B.ED | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :डीएड, बीएड करतानाच आता देऊ शकता टीईटी

Yawatmal News शिक्षक भरतीसाठी आवश्यक असलेली शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) देण्यापासून यावर्षी परीक्षा परिषदेने डीएड आणि बीएड करणाऱ्या विद्यार्थ्यांना वंचित ठेवले होते. मात्र, आता शालेय शिक्षण विभागाने टीईटीचे अर्ज भरण्याची परवानगी दिली आहे. ...

अनियमिततेच्या वादातून सरस्वती भुवन संस्थेच्या सचिवांचा राजीनामा ? - Marathi News | Saraswati Bhuvan secretary resigns over irregularities | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अनियमिततेच्या वादातून सरस्वती भुवन संस्थेच्या सचिवांचा राजीनामा ?

स.भु. शिक्षणसंस्थेच्या नियामक मंडळाची बैठक शनिवारी (दि.२१) बोलावण्यात आली होती. या बैठकीमध्ये संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जालना येथील सरस्वती भुवन प्रशालेच्या जुन्या इमारतीच्या एका भागाचा मजला पाडण्याचा विषय ठेवण्यात आला होता. ...

सावळागोंधळ! उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वय १८ वर्षांच्या आत कसे असेल? - Marathi News | Confusion! What will be the age of parents of higher education students within 18 years? | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :सावळागोंधळ! उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांचे वय १८ वर्षांच्या आत कसे असेल?

Yawatmal News सॉफ्टवेअरच्या गुंत्याने पालकाचे वय १८ वर्षांच्या वरील असल्याने संगणक प्रणाली अर्जच स्वीकारत नाही. याचा परिणाम प्रवेश प्रक्रियेवर झाला आहे. दहावीनंतर ११ वी, १२ वी, पदवी, अभियांत्रिकी, डॉक्टर प्रवर्गातील प्रवेश थांबला आहे. ...

‘गाेंडवाना’चे विद्यार्थी राहणार पीजी अभ्यासक्रमांपासून वंचित - Marathi News | Gandwana students will be deprived of PG courses | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :‘गाेंडवाना’चे विद्यार्थी राहणार पीजी अभ्यासक्रमांपासून वंचित

Gadchiroli News गाेंडवाना विद्यापीठातील पदवी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या अजून परीक्षाच सुरू आहेत. परिणामी, हजारो विद्यार्थी पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...

अमरावती विद्यापीठाचे मानांकन घसरल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ  - Marathi News | Excitement in the education sector due to the decline in the rating of Amravati University | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावती विद्यापीठाचे मानांकन घसरल्याने शिक्षण क्षेत्रात खळबळ 

Amravati News संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे मानांकन घसरणे ही बाब विद्यार्थ्यांसह पालकांसाठी चिंतनीय ठरणारी आहे. ...

विद्यापीठाच्या ९ पदवी अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात - Marathi News | Beginning of online registration process for 9 degree courses of the Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :विद्यापीठाच्या ९ पदवी अभ्यासक्रमांच्या ऑनलाइन नोंदणी प्रक्रियेला सुरुवात

Dr. Babasaheb Ambedkar Marathvada University : पदवी अभ्यासक्रमांसाठी २४ ऑगस्ट ते ३ सप्टेंबरदरम्यान ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येईल. ...

ऑनलाईन वर्गासाठी विद्यार्थ्यांना तब्बल २०० पायऱ्या चढून जावे लागते डोंगरावरील मंदिरात - Marathi News | For online classes, students have to climb 200 steps to the temple on the mountain | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :ऑनलाईन वर्गासाठी विद्यार्थ्यांना तब्बल २०० पायऱ्या चढून जावे लागते डोंगरावरील मंदिरात

Amravati News केंद्र सरकार डिजिटलायझेशनवर भर देत असली तरी महाराष्ट्र-मध्यप्रदेशच्या सीमेवर असलेल्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन वर्गासाठी १०-१२ नव्हे तर तब्बल २०० पायऱ्या चढून डोंगरावर जावे लागत असल्याचे वास्तव आहे. ...