लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

चिंताजनक : देशात महागाई वाढली, उद्योगांची वाढ मंदावली - Marathi News | Concerned: Inflation in the country increased, industry growth slowed | Latest business News at Lokmat.com

व्यापार :चिंताजनक : देशात महागाई वाढली, उद्योगांची वाढ मंदावली

देशाच्या आर्थिक आघाडीवर मंदीचे सावट असतानाच आर्थिक क्षेत्रातून अजून एक चिंताजनक बातमी आली आहे. ...

खडतर वास्तवाकडून विकासाच्या वाटेवर - Marathi News | Article On the path to development from a tough reality | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :खडतर वास्तवाकडून विकासाच्या वाटेवर

आज रोकड उपलब्धता कमालीची कमी झाल्यामुळे अडथळे येत आहेत. घरबांधणी क्षेत्राला त्याचे सर्वाधिक प्रतिकूल परिणाम सहन करावे लागत आहेत. ...

अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावर कुमारांना अ'विश्वास', ट्विट करुन उडवली खिल्ली - Marathi News | Kumar' vishwas remarks on Finance Minister's statement taunted him with 'disbelief' by tweet | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अर्थमंत्र्यांच्या वक्तव्यावर कुमारांना अ'विश्वास', ट्विट करुन उडवली खिल्ली

अर्थमंत्र्यांनी मंदीचे कारण देताना, लोकांच्या विचारसरणीत झालेला बदल आणि बीएस-6 मॉडेल या क्षेत्रातील मंदीसाठी जबाबदार आहे ...

शहागड परिसरात बनावट नोटा चलनात - Marathi News | Fake currency notes in Shahgad area | Latest jalana News at Lokmat.com

जालना :शहागड परिसरात बनावट नोटा चलनात

अचानक झालेल्या नोटा बंदीच्या निर्णयानंतर कालांतराने चलनात आलेल्या नवीन शंभर, दोनशे रुपयांच्या नोटानंतर त्यांच्या बनावट नोटा चलनात फिरत आहेत ...

म्हणून आली ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी, निर्मला सीतारामन यांनी सांगितले हे कारण - Marathi News | So there was a downturn in the automobile sector, finance minister Nirmala Sitaraman said | Latest business News at Lokmat.com

व्यापार :म्हणून आली ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी, निर्मला सीतारामन यांनी सांगितले हे कारण

ऑटोमोबाईल क्षेत्राला सध्या मंदीची झळ बसत आहे. त्यामुळे अनेक कंपन्यांनी काही दिवसांसाठी आपल्याकडील निर्मिती थांबवली आहे. ...

सर्वेक्षण ! देशात पुढील तिमाहीत केवळ 19 % नवीन नोकऱ्या - Marathi News | Survey of manpower! Only 19% of new jobs in the country next quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :सर्वेक्षण ! देशात पुढील तिमाहीत केवळ 19 % नवीन नोकऱ्या

मॅनपॉवरने जगभरातील 44 देशांमध्ये असलेल्या 59 हजार कंपन्यांशी संपर्क साधला. त्यानुसार आगामी तीन महिन्यात 43 ते 44 देशांमधील कंपन्यांना जॉब व्हॅकन्सीची शक्यता वाटत आहे.   ...

घसरत्या अर्थकारणाचे चटके जसजसे बसू लागतील, तशी लोकांचीही भाषा बदलेल - Marathi News | Editorial on Indian Economy, decreased GDP rate of India | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :घसरत्या अर्थकारणाचे चटके जसजसे बसू लागतील, तशी लोकांचीही भाषा बदलेल

सामान्य माणसांना आर्थिक चर्चेत फारसा रस नाही. त्याला देवाधर्माची, मंदिर-मशिदीची व जुन्या सरकारातील लोकांच्या घेतल्या जात असलेल्या सुडाची भाषा अधिक आवडते. अर्थकारण हा लोकचर्चेचा विषय नाही. ...

मोदींच्या नावे सुसाईड नोट लिहून निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याची आत्महत्या - Marathi News | ex airforce officer wrote letter to pm narendra modi and blame p chidambram for economy slowdown | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मोदींच्या नावे सुसाईड नोट लिहून निवृत्त वायुसेना अधिकाऱ्याची आत्महत्या

माझ्या तरुण मुलासाठी मी काहीही करू शकलो नाही. विवेकला गायक होण्यासाठी मदत करावी, अशी विनंती दास यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. ...