लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अर्थव्यवस्था

Indian Economy Latest News

Economy, Latest Marathi News

अनेक कंपन्यांनी उत्पादनात केली कपात - Marathi News | Many companies cut production | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अनेक कंपन्यांनी उत्पादनात केली कपात

मंदीचा फटका आता जालन्यातील उद्योगांनाही बसला आहे. आॅटोमोबाईलशी संदर्भातील जालन्यातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या एनआरबीने देखील आपल्या उत्पादनात मागणीअभावी कपात केली आहे. ...

पाच ट्रिलियनवर किती शून्य ? या प्रश्नाने गोंधळले भाजप प्रवक्ते संबित पात्रा - Marathi News | How many zeros at five trillion? BJP spokesperson Confused by this question, | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पाच ट्रिलियनवर किती शून्य ? या प्रश्नाने गोंधळले भाजप प्रवक्ते संबित पात्रा

हाच प्रश्न कार्यक्रमाचे एँकर यांनी वल्लभ यांना विचारला. त्यावर त्यांनी पाचवर १२ शून्य लागल्यावर पाच ट्रिलियन होतात, असं उत्तर दिलं. यावेळी जीडीपीवरून वल्लभ यांनी पुन्हा पात्रा यांना लक्ष्य केले. ...

ब्रेकिंग : छोट्या करदात्यांसाठी मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांची घोषणा - Marathi News | Small tax-payers with minor defaults will not be prosecuted: Nirmala Sitharaman Announces Measures To Promote Export | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ब्रेकिंग : छोट्या करदात्यांसाठी मोठा दिलासा; निर्मला सीतारामन यांची घोषणा

अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी आज दुपारी दिल्लीतील नॅशनल मीडिया सेंटरमध्ये पत्रकार परिषद घेत निर्यात आणि रिअल इस्टेटसंदर्भात महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. ...

अर्थव्यवस्थेला पुन्हा मिळणार ‘बूस्टर डोस’?, अर्थमंत्र्यांची आज पत्रकार परिषद   - Marathi News | Press Conference by Union Finance Minister Nirmala Sitharaman to announce important decisions of the government | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अर्थव्यवस्थेला पुन्हा मिळणार ‘बूस्टर डोस’?, अर्थमंत्र्यांची आज पत्रकार परिषद  

अर्थव्यवस्थेला नवसंजीवनी देण्यासाठी मोठे निर्णय घेण्याची शक्यता ...

'महिंद्रा अँड महिंद्रा'ला मंदीचा तडाखा; गाड्यांचे उत्पादन बंद ठेवणार - Marathi News | Mahindra & Mahindra to suspend production for up to 17 days this quarter | Latest business News at Lokmat.com

व्यापार :'महिंद्रा अँड महिंद्रा'ला मंदीचा तडाखा; गाड्यांचे उत्पादन बंद ठेवणार

वाहन कंपन्यांना जीएसटीत सवलत मिळणे अवघडच; सरकारचा दावा ...

प्रियंका गांधींचा 'राजकीय षटकार', क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल - Marathi News | With a Cricket Video, Priyanka Gandhi Tweets Advice for BJP Ministers Over 'Ola-Uber' Theory | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रियंका गांधींचा 'राजकीय षटकार', क्रिकेट मॅचचा व्हिडीओ पोस्ट करून मोदी सरकारवर हल्लाबोल

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला आहे. ...

भारताचा आर्थिक वृद्धिदर अपेक्षेपेक्षा खूपच कमी; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रतिपादन - Marathi News | India's economic growth rate much lower than expected; Rendering of the International Monetary Fund | Latest business News at Lokmat.com

व्यापार :भारताचा आर्थिक वृद्धिदर अपेक्षेपेक्षा खूपच कमी; आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे प्रतिपादन

नाणेनिधीचे प्रवक्ते गेरी राईस म्हणाले की, नवी आकडेवारी अजून येत आहे, पण अलीकडील भारताचा वृद्धिदर अपेक्षापेक्षा खूपच कमी राहिला. ...

वाहन उद्योगाच्या रडण्याकडे लक्ष देऊ नये : एन. श्रीनिवासन - Marathi News | The auto industry should not heed the cry: n. Srinivasan | Latest business News at Lokmat.com

व्यापार :वाहन उद्योगाच्या रडण्याकडे लक्ष देऊ नये : एन. श्रीनिवासन

सिमेंटवरही २८ टक्के कर : आम्ही नाही केली कमी करण्याची मागणी ...