अकोला: पृथ्वी, सूर्य आणि शनी ग्रह मंगळवारी ९ जुलै रोजी एका रेषेत येत असल्याने सूर्यमालेतील सर्वांग सुंदर तथा वलयांकित असलेला शनी ग्रह रात्रभर आकाशात पाहता येणार आहे. ...
पृथ्वी-सूर्याचे सरासरी अंतर १५ कोटी किमी. असते. मात्र, दर चार वर्षांनी ४ जुलै रोजी पृथ्वीपासून सूर्याचे सर्वाधिक अंतर १५२ दशलक्ष किमी राहणार आहे. या घटनेला खगोलशास्त्रात 'अॅपीहेलिऑन' म्हणजे अपसूर्य असे म्हणतात. ...
चंद्राची जी बाजू पृथ्वीवरून दिसत नाही किंबहुना तिच्यावर प्रकाश खूप कमी असतो (डार्क साईड म्हणूनही ती ओळखली जाते), अशा भागावर प्रथमच अगदी सहजपणे यावर्षी जानेवारी महिन्यात उतरण्याचा मान चँग-फोर यानाने मिळवला आहे. ...