पृथ्वीचे तापमान वाढत आहे, याचा अर्थ पृथ्वी आजारी आहे आणि हा आजार दूर करण्यासाठी 'लॉकडाऊन'सारख्या उपचाराची नक्कीच गरज आहे. जलवायू परिवर्तनाचा अभ्यास करणारे वैज्ञानिक याबाबत गंभीर इशारा देत आहेत. ...
जगातील अनेक देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत आहेत. एकीकडे कोरोना व्हायरसच्या संकटामुळे जगासमोर आव्हान उभं केलं असताना दुसरीकडे अवकाशातून आणखी नवं संकट पृथ्वीच्या दिशेने येत असल्याची माहिती समोर आली आहे. ...
या महिन्यात एकामागोमाग एक असे तीन लघुग्रह पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. यासंदर्भातील वृत्त ग्लोबलन्यूज.कॉमने दिले आहे. या वृत्तानुसार या महिन्यात अंतराळातील अशनी बऱ्याच प्रमाणावर पृथ्वीच्या जवळून जाणार आहेत. ...
मानवतेचे भाग्य जीवशास्रीय विविधतेशी जुळलेले आहे. पृथ्वीवरील जीवनातील विविधता, टिकावू विकास आणि मानवी कल्याण यासाठी जैवविविधता आवश्यक आहे. मूलभूत वस्तू आणि इकोसिस्टीम सेवा पुरवित असलेल्या गरिबी कमी करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. ...
वैज्ञानिकांच्या रिसर्चनुसार, पृथ्वीच्या आत केंद्रातील भाग फिरत आहे. कदाचित याच कारणाने डोंगरांची उंची वाढत असावी, जमीन सरकत असावी आणि चुंबकिय ध्रुव बदलत असावं. ...