लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डी. वाय. चंद्रचूड

DY Chandrachud

Dy chandrachud, Latest Marathi News

DY Chandrachud becomes 50th chief justice of India : डी. वाय. चंद्रचूड हे देशाचे ५० वे सरन्यायाधीश बनले आहेत. न्या. चंद्रचूड यांचा अनेक घटनापीठांत तसेच अयोध्या वाद, गोपनीयतेचा अधिकार व व्यभिचार यासारख्या प्रकरणांसह अनेक ऐतिहासिक निवाड्यांत सहभाग आहे. देशाचे सरन्यायाधीशपद प्रदीर्घ काळ भूषविलेले न्यायमूर्ती वाय. व्ही. चंद्रचूड यांचे पुत्र आहेत. चंद्रचूड यांचा कार्यकाळ ९ नोव्हेंबर २०२२ ते १० नोव्हेंबर २०२४ असा दोन वर्षांचा असणार आहे.
Read More
चंदीगड महापौर निवडणुकीचा व्हिडीओ पाहून सरन्यायाधीश संतापले; 'लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही' म्हणाले... - Marathi News | Chandigarh Mayor Election hearing Video: CJI Chandrachud got angry; 'Democracy will not be allowed to be killed' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चंदीगड महापौर निवडणुकीचा व्हिडीओ पाहून सरन्यायाधीश संतापले; 'लोकशाहीची हत्या होऊ देणार नाही' म्हणाले...

भाजपला मोठा धक्का, आपला दिलासा, निवडणुकीतील अफरातफरीचा व्हिडीओ समोर आला. ...

श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण - Marathi News | ram mandir, Invitation of ram mandir Prana Pratishta ceremony for the judge who gave the historic verdict of Shri Ram temple in Ayodhya | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :श्रीराम मंदिराचा ऐतिहासिक निर्णय देणाऱ्या न्यायमूर्तींना प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

अयोध्येत रामललाच्या प्राणप्रतिष्ठेची तयारी पूर्ण झाली असून, अनेक मान्यवरांना निमंत्रणे पाठवली जात आहेत. ...

“सर्व न्यायाधीशांची जाऊन माफी मागावी”; CJI चंद्रचूड यांचे वकिलाला आदेश, नेमके काय घडले? - Marathi News | supreme court not accepted oral apology of lawyers who made allegations charges against judge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“सर्व न्यायाधीशांची जाऊन माफी मागावी”; CJI चंद्रचूड यांचे वकिलाला आदेश, नेमके काय घडले?

Supreme Court News: एका याचिकेवर सुनावणी करताना सुप्रीम कोर्टाने वकिलाला बिनशर्त माफी मागण्याचे आदेश दिले. ...

‘लोकांशी जुळण्याचा हा स्तुत्य प्रयत्न’; सरन्यायाधीशांच्या गुजरातीत भाषणाचे पंतप्रधानांना कौतुक - Marathi News | This laudable attempt to get along with people Prime Minister appreciates Chief Justice's speech in Gujarati | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘लोकांशी जुळण्याचा हा स्तुत्य प्रयत्न’; सरन्यायाधीशांच्या गुजरातीत भाषणाचे पंतप्रधानांना कौतुक

राजकोटमधील नवीन जिल्हा न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन ...

सुनावणीदरम्यान वकिलाने सुप्रीम कोर्टात आणल्या व्हिस्कीच्या बाटल्या; जस्टिस चंद्रचूड म्हणाले... - Marathi News | Supreme Court Chief Justice: whiskey-bottles-displayed-before-chief-justice-in-supreme-court-hearing | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सुनावणीदरम्यान वकिलाने सुप्रीम कोर्टात आणल्या व्हिस्कीच्या बाटल्या; जस्टिस चंद्रचूड म्हणाले...

कोर्टात व्हिस्कीच्या बाटल्या पाहून सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड चकीत झाले. ...

चक्क सरन्यायाधीशांपुढे ठेवल्या व्हिस्कीच्या बाटल्या; ट्रेडमार्क उल्लंघनप्रकरणी पुराव्यासाठी सादर - Marathi News | Bottles of whiskey placed before the Chief Justice; Submitted for Evidence in Trademark Infringement Cases | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चक्क सरन्यायाधीशांपुढे ठेवल्या व्हिस्कीच्या बाटल्या; ट्रेडमार्क उल्लंघनप्रकरणी पुराव्यासाठी सादर

अर्थात हा एका खटल्याचा भाग होता. ...

“आरडाओरड करू नका, अन्यथा कोर्टाबाहेर काढेन”; CJI चंद्रचूड वकिलांवर चांगलेच संतापले - Marathi News | supreme court cji dy chandrachud slams advocate in courtroom | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“आरडाओरड करू नका, अन्यथा कोर्टाबाहेर काढेन”; CJI चंद्रचूड वकिलांवर चांगलेच संतापले

Supreme Court CJI DY Chandrachud News: याचिकेवरील चर्चेदरम्यान सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी एका वकिलांना चांगलेच खडेबोल सुनावले. ...

१३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले... - Marathi News | supreme court cji dy chandrachud reaction over ayodhya ram mandir janmabhoomi controversy verdict | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१३४ वर्षांची लढाई, ५ न्यायाधीश; राम मंदिर निकालावर एकमत कसे झाले? CJI चंद्रचूड म्हणाले...

CJI DY Chandrchud Reaction On Ram Mandir Verdict: श्रीरामजन्मभूमी वादाबाबत सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला. त्यावेळी नेमके काय झाले, याबाबत सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी भाष्य केले. ...