लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

समीर वानखेडेंची खिल्ली? आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील व्हिडीओ आला समोर - Marathi News | Aryan Khan make fun of Sameer Wankhede in Bads of Bollywood webseries | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समीर वानखेडेंची खिल्ली? आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधील व्हिडीओ आला समोर

समीर वानखेडेंनी ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानवर कारवाई केली होती. याचंच विडंबन आर्यनने त्याच्या वेबसीरिजमध्ये दाखवलं आहे. जाणून घ्या ...

डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत  - Marathi News | Donald Trump not giving up! Now India is included in the list of drug producing and supplying countries | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 

Donald Trump India Latest News: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संसदेत प्रेसिंडेन्शियल डिटरमिनेशन सुपूर्द केले. यात त्यांनी भारतासह २३ देशांतून अमेरिकेत बेकायदेशीर ड्रग्ज पुरवठा केला जात असल्याचे म्हटले आहे.  ...

समय रैनाने आर्यनच्या दुखऱ्या नसेवर ठेवलं बोट; टी-शर्टवर असं काय लिहिलं की सर्वत्र होतेय चर्चा - Marathi News | samay raina t short got attention of aryan khan drug case bads of bollywood | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :समय रैनाने आर्यनच्या दुखऱ्या नसेवर ठेवलं बोट; टी-शर्टवर असं काय लिहिलं की सर्वत्र होतेय चर्चा

समय रैनाने बॅड्स ऑफ बॉलिवूडच्या प्रीमियरला परिधान केलेल्या टीशर्टने सर्वांचं लक्ष वेधलंय. त्यामुळे समयने आर्यन खानचं जुनं प्रकरण पुन्हा उकरुन काढल्याची चर्चा आहे ...

गांजा, एमडीनंतर पकडले ‘चरस’ ; नागपुरी गेट पोलिसांची कारवाई, पेडलरला अटक - Marathi News | After ganja, MD, 'charas' seized; Nagpuri Gate police take action, peddler arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गांजा, एमडीनंतर पकडले ‘चरस’ ; नागपुरी गेट पोलिसांची कारवाई, पेडलरला अटक

Amravati : आरोपीकडून मोबाईल व चरस असा एकुण ३ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मात्र त्याचवेळी एक आरोपी फरार होण्यात यशस्वी झाला. ...

५० लाखांच्या मेफेड्रॉनसह तीन आरोपींना अटक, गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांची कारवाई - Marathi News | Three accused arrested with Mephedrone worth 50 lakhs, action taken by Crime Branch Unit 2 police | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :५० लाखांच्या मेफेड्रॉनसह तीन आरोपींना अटक, गुन्हे शाखेच्या युनिट दोनच्या पोलिसांची कारवाई

पोलीस आयुक्त यांच्याकडून अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश प्राप्त आहेत. ...

औषधाची ४० ची बाटली नशेसाठी ४०० ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये MR भाऊ बनले तस्कर - Marathi News | A bottle of medicine worth 400 for intoxication; Medical Representative brothers became a smuggler; Raid in the Waluj of Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषधाची ४० ची बाटली नशेसाठी ४०० ला; छत्रपती संभाजीनगरमध्ये MR भाऊ बनले तस्कर

कानपूरद्वारे मालेगाव, नाशिकला व्हाया छत्रपती संभाजीनगर नशेसाठी औषधांचा पुरवठा; वाळूजच्या बड्या लॉजिस्टिक कंपनीवर एएनसी पथकाची धाड, ...

Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन - Marathi News | Navya Malik made 850 rich people addicted in drug neighbor revealed secret | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मैत्री, मग ग्राहक; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन

Navya Malik : ड्रग्ज रॅकेटमागे हॉटेल, पब-क्लब चालक आणि त्यांच्या मॅनेजरचा मोठा हात आहे. त्यांनी तरुणींचा ड्रग्ज तस्कर म्हणून वापर केला. ...

गणेश विसर्जनादरम्यान पडोलीत २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त - Marathi News | 298 grams of brown sugar seized in Padoli during Ganesh immersion | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :गणेश विसर्जनादरम्यान पडोलीत २९८ ग्रॅम ब्राऊन शुगर जप्त

दोघांना बेड्या : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई ...