लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

औषधी कंपनीच्या टाकाऊ मालातून नशेसाठी रासायनिक पावडरची कोट्यवधींत तस्करी - Marathi News | Smuggling of crores of chemical powder for intoxication from pharmaceutical company's hazards waste | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :औषधी कंपनीच्या टाकाऊ मालातून नशेसाठी रासायनिक पावडरची कोट्यवधींत तस्करी

केमिकल रसायनाची तलाव, नाल्यांत केली जाते विल्हेवाट; अनेक महिन्यांपासून रॅकेट, विल्हेवाट लावणे बंधनकारक, पण बेकायदेशीररीत्या पुनर्वापर ...

शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक  - Marathi News | Drugs worth Rs 23 crores hidden in body seized; Five arrested at Mumbai airport | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शरीरात लपविलेले २३ कोटींचे अमली पदार्थ जप्त; मुंबई विमानतळावर पाच जणांना अटक 

तो सिएरा लिओनहून मुंबई विमानतळावर आला होता. त्याने भारतात ड्रग्ज तस्करीच्या उद्देशाने  कॅप्सूल गिळल्याची कबुली दिली.  ...

गाडगेनगर हद्दीत एमडीची विक्री, दोन ड्रग्स पेडलरला अटक - Marathi News | MD sale in Gadgenagar limits, two drug peddlers arrested | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :गाडगेनगर हद्दीत एमडीची विक्री, दोन ड्रग्स पेडलरला अटक

३१.५८० ग्रॅम एमडी जप्त : पोलिस आयुक्तांच्या सीआययू पथकाची दमदार कारवाई ...

लेख: आलिशान फार्महाऊसमध्ये चाललंय काय?  - Marathi News | Article: What's going on in the luxurious farmhouse? | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :लेख: आलिशान फार्महाऊसमध्ये चाललंय काय? 

अलीकडेच मुंबई पोलिसांच्या पथकाने कर्जतमधील एका फार्महाऊसवर छापा मारून अमली पदार्थांचा मोठा साठा जप्त केला. ...

मुंबई पोलिसांकडून मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ५२ कोटींच्या कोकेन प्रकरणात ब्रिटीश व्यक्तीसह ७ जण अटकेत - Marathi News | Mumbai Police Anti Narcotics Cell has arrested seven people in a drug case worth Rs 52 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :मुंबई पोलिसांकडून मोठं ड्रग्ज रॅकेट उद्ध्वस्त; ५२ कोटींच्या कोकेन प्रकरणात ब्रिटीश व्यक्तीसह ७ जण अटकेत

मुंबई पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने ५२ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात सात जणांना अटक केली आहे. ...

तारापूर MIDC इथं ३६ लाख किंमतीचं मेफेड्रोन ड्रग्स जप्त; अंधेरी पोलिसांची कारवाई - Marathi News | Mephedrone drugs worth 36 lakhs seized at Tarapur MIDC; Andheri police take action | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :तारापूर MIDC इथं ३६ लाख किंमतीचं मेफेड्रोन ड्रग्स जप्त; अंधेरी पोलिसांची कारवाई

सदर कारचालक फरहान खान हा एक सराईत गुन्हेगार असल्याचे पोलीस दप्तरी नोंद असून त्याच्या विरोधात विविध पोलीस ठाण्यात एकूण 13 गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले. ...

अमरावतीत १.२५ लाखांचा एमडी जप्त! सीआययुची ८ फेब्रुवारीनंतर पहिली कारवाई - Marathi News | MD worth 1.25 lakh seized in Amravati! CIU's first action after February 8 | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :अमरावतीत १.२५ लाखांचा एमडी जप्त! सीआययुची ८ फेब्रुवारीनंतर पहिली कारवाई

फ्रेजरपुरा हद्दीत एमडीसह इसम पकडला : पॅन्टच्या खिशातून मिळाली १.२५ लाखांची नशा ...

शेळीपालनाच्या नावाने ड्रग्ज कारखाना; फार्म हाऊसची पोलिस घेणार झाडाझडती - Marathi News | Drug factory in Karjat under the guise of goat farming | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शेळीपालनाच्या नावाने ड्रग्ज कारखाना; फार्म हाऊसची पोलिस घेणार झाडाझडती

कर्जत पोलिस  फार्म हाऊस संघटनेच्या सदस्यांची बैठक घेऊन चर्चा करणार ...