लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ

Drugs, Latest Marathi News

अमली पदार्थाच्या व्यवसायात गोवेकरांचे प्रमाण जास्त - Marathi News | Govian has a high proportion in drugs business | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अमली पदार्थाच्या व्यवसायात गोवेकरांचे प्रमाण जास्त

गेल्या वर्षी याच प्रमाणात पोलिसांकडून २२१ गुन्हे नोंद करण्यात आले होते. ...

अमली पदार्थाच्या नशेत असलेले दोघे विद्यार्थी ताब्यात - Marathi News | Two drug addicts in custody | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अमली पदार्थाच्या नशेत असलेले दोघे विद्यार्थी ताब्यात

महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एमडी पावडर (मेफेड्रोन) विक्र ी करताना मध्यवर्ती गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्यांच्याकडून ४ ग्रॅम वजनाची पावडर व इतर मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ...

पासोडी शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांनी टाकली धाड - Marathi News | Police raid on Ganja farm in Pasodi Shivar | Latest jalana News at Lokmat.com

जालना :पासोडी शिवारात गांजाच्या शेतीवर पोलिसांनी टाकली धाड

पासोडी गावाच्या शिवारातील गांजाच्या शेतीवर उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या पथकाने गुरूवारी दुपारी धाड मारून दोन क्विंटल गांजाची झाडे जप्त केली. ...

व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाची मात्रा; २२९ रूग्णांनी घेतले उपचार... - Marathi News | The amount of counseling for addiction; 90 patients undergo treatment ... | Latest jalana News at Lokmat.com

जालना :व्यसनमुक्तीसाठी समुपदेशनाची मात्रा; २२९ रूग्णांनी घेतले उपचार...

रूग्णांवर औषधोपचार करण्यासह व्यसनाच्या दुष्परिणामाबाबत समुपदेशन केले जात आहे. ...

ड्रग्सच्या विक्रीत आंतरराष्ट्रीय रॅकेट - Marathi News | International racket in drug smuggling | Latest navi-mumbai News at Lokmat.com

नवी मुंबई :ड्रग्सच्या विक्रीत आंतरराष्ट्रीय रॅकेट

पाकिस्तानचे कनेक्शन । विमानतळावरील सुरक्षा भेदून होतेय तस्करी ...

आई तुझं लेकरू... नशेडी पोराची दूरवस्था, माऊलीने शब्दातून मांडली 'व्यथा' - Marathi News | This tragic photos reveal drug abuse within months mother share story of her son on facebook | Latest social-viral News at Lokmat.com

सोशल वायरल :आई तुझं लेकरू... नशेडी पोराची दूरवस्था, माऊलीने शब्दातून मांडली 'व्यथा'

एका आईने नशेच्या आहारी गेलेल्या मुलाची स्थिती काय झाली हे फेसबुकमधून सांगितलं आहे. ...

पर्यटन हंगामाच्या सुरुवातीसच नायजेरियन ड्रग्स पेडलर्स सक्रीय; 12 लाखांचा कोकेन जप्त - Marathi News | Nigerian drug peddlers activated at the beginning of the tourist season; 17 Nigerians arrested till now in Goa | Latest goa News at Lokmat.com

गोवा :पर्यटन हंगामाच्या सुरुवातीसच नायजेरियन ड्रग्स पेडलर्स सक्रीय; 12 लाखांचा कोकेन जप्त

गिरी-बार्देश येथे केलेल्या कारवाईत आतार्पयत 17 नायजेरियनांना अटक ...

चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बसमधून 100 किलो गांजा जप्त - Marathi News | 100 kg of ganja seized from Chanakya Travels bus | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :चाणक्य ट्रॅव्हल्सच्या बसमधून 100 किलो गांजा जप्त

पोलीस उपायुक्तांनी केली कारवाई ...