अमली पदार्थ, मराठी बातम्या FOLLOW Drugs, Latest Marathi News
पोलिसांच्या कारवाईत ८४९ ग्रॅम एमडी, सव्वा किलो चरस, ९२.४ ग्रॅम हेरॉईन आणि २८० ग्रॅम गांजा आदी ड्रग्स जप्त करण्यात आले. ...
२९ एप्रिल रोजी एसीबीकडून मांद्रे येथे टाकलेल्या छाप्यांनंतर ड्रग्स विरोधी मोहिमेने वेग घेतला. ...
पर्यटकांनी गजबजलेल्या हणजूण किनारी भागात ड्रग्सची फॅक्ट्री चालविली जाते आणि स्थानिक पोलिसांना याचा थांग पत्ताही लागत नाही. ...
क्रिसॅन ही भारतात कधी येणार? याबाबत अनेकजण वाटत होते. पण आता या प्रकरणात एक मोठी अपडेट आली असून तिच्या कुटुंबियांनी एक महत्वाची माहिती दिली आहे. ...
एनसीबीकडून शनिवारी करण्यात आलेली हरमल येथील कारवाई ही गाजली आहे. ...
एक किलोचे अंमली पदार्थ शोमध्ये घेऊन जाण्याचा प्लॅन होता का? याचा तपास पोलीस करत आहेत ...
Navi Mumbai: अमलीपदार्थ विरोधी पथकाने तळोजामध्ये छापा टाकून बोनिफेस ईमेनीके या नायजेरीयन नागरिकास अटक केली आहे. त्याच्याकडे ११६ ग्रॅम मेथाक्युलॉन अमली पदार्थ सापडला असून त्याची बाजारभावाप्रमाणे किम्मत ११ लाख ६० हजार रुपये आहे. ...
जवानांनी या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात ड्रग्स जप्त केले आहेत. ...