लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अमली पदार्थ

अमली पदार्थ, मराठी बातम्या

Drugs, Latest Marathi News

ड्रग्ज प्रकरणात NCBची कारवाई, डी कंपनीच्या जवळ साथीदार राजिक चिकनाला धाडले समन्स - Marathi News | NCB action in drug case, summons to Rajik Chikna who is D company's aide | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :ड्रग्ज प्रकरणात NCBची कारवाई, डी कंपनीच्या जवळ साथीदार राजिक चिकनाला धाडले समन्स

NCB action in drug case : राजिक चिकनाचा भाऊ दानिश चिकना याला काही दिवसांपूर्वी राजस्थानातून अटक करण्यात आली होती. ...

ड्रग सप्लायर जेरबंद : सव्वालाखाची एमडी जप्त - Marathi News | Drug supplier arrested: MD of one quarter lacs seized | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ड्रग सप्लायर जेरबंद : सव्वालाखाची एमडी जप्त

Drug supplier arrested, crime news गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) एका आरोपीला अटक करून त्याच्याकडून सव्वालाखाची एमडी तसेच अन्य साहित्य जप्त केले. ...

मुंबईची लेडी डॉन NCB च्या जाळ्यात, २२ वर्षीय इकरा महिलांना सोबत घेऊन करते ड्रग्सचा धंदा! - Marathi News | Mumbai dongri female drug supplier arrested by NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :मुंबईची लेडी डॉन NCB च्या जाळ्यात, २२ वर्षीय इकरा महिलांना सोबत घेऊन करते ड्रग्सचा धंदा!

Mumbai drug queen Ikra arrested : २२ वर्षीय इकरा डोंगरीतील हाजी कसम चॉलमध्ये आढळून आली. त्यावेळी तिच्याकडून ५२ ग्रॅम मेफेडरोने ड्रग्स ताब्यात घेतलं. ...

टपरीत अमली पदार्थ विकणाऱ्याची माहिती देणाऱ्या तरुणाचा माेडला हात, विक्रेत्याचे कृत्य - Marathi News | The hand of the young man who gave information about the drug dealer in Tapari, the act of the seller | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :टपरीत अमली पदार्थ विकणाऱ्याची माहिती देणाऱ्या तरुणाचा माेडला हात, विक्रेत्याचे कृत्य

माणिकपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत अमली पदार्थ आणि गुटख्याची खुलेआम विक्री करणाऱ्या आरोपीची पुराव्यासह माहिती देणाऱ्या तरुणाला आरोपीने मारहाण करून हात मोडल्याची घटना घडली आहे. ...

अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला राजस्थानात अटक, चालवत होता मुंबईत ड्रग्जची फॅक्टरी  - Marathi News | Danish Chikna, accomplice of underworld don Dawood, arrested in Rajasthan, was running a drug factory in Mumbai | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अंडरवर्ल्ड डॉन दाऊदचा साथीदार दानिश चिकनाला राजस्थानात अटक, चालवत होता मुंबईत ड्रग्जची फॅक्टरी 

Drug Case : चिंकू पठाण याच्या चौकशीदरम्यान दानिश चिकनाचे नाव समोर आले होते. ...

एजाज खानकडून सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवठा? एनसीबीकडून चौकशी - Marathi News | Drugs supply to celebrities from Ejaz Khan? Inquiry from NCB | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :एजाज खानकडून सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवठा? एनसीबीकडून चौकशी

ड्रग्ज माफियाशी कनेक्शन प्रकरणी अंमलीपदार्थ नियंत्रण कक्षने (एनसीबी) अटक केलेल्या अभिनेता एजाज खान हा बॉलीवूडमध्ये सेलिब्रिटींना ड्रग्ज पुरवित असल्याचा अधिकाऱ्यांना संशय आहे. ...

Bollywood Drugs Connection : अर्जुन रामपाल आफ्रिकेला जाणार होता पळून, एनसीबीला होता संशय - Marathi News | Bollywood Drugs Connection: Arjun Rampal was fleeing to Africa, NCB had suspicions | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Bollywood Drugs Connection : अर्जुन रामपाल आफ्रिकेला जाणार होता पळून, एनसीबीला होता संशय

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूडमधील अभिनेता अर्जुन रामपाल याच्याकडे एनसीबी तपास करत होती. नुकतीच त्याच्याविषयी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. ...

बोंबला! तोंड लपवून यूट्यूबवर कुकिंग व्हिडीओ टाकत होता ड्रग माफिया, एक चूक पडली महागात! - Marathi News | Italian drug mafia is caught after police saw his cooking videos on youtube | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :बोंबला! तोंड लपवून यूट्यूबवर कुकिंग व्हिडीओ टाकत होता ड्रग माफिया, एक चूक पडली महागात!

५३ वर्षीय मार्क माफिया गॅंग Ndrangheta चा सदस्य आहे. ही संस्था कोकेनच्या बिझनेसमध्ये मध्यस्ती म्हणून काम करते आणि अनेक क्रिमिनल ग्रुप्सना ड्रग्स विकते. ...