चांदणी दसऱ्याच्या दिवशी शारदा विसर्जन मिरवणुकीत गुलालाने रंगलेला चेहरा धुण्यासाठी लगतच्या कालव्यावर उतरली असता तिचा पाय घसरून ती कालव्यात पडली. ती कालव्यातील पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली होती. ...
वणी : काही दिवसांपूर्वी घरातून निघून गेलेल्या दिंडोरी तालुक्यातील दगडपिंप्रीच्या युवकाचा मृतदेह ओघरखेड घरणात तरंगताना आढळून आला. धरणाच्या पश्चिम ... ...
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या भागातील तमलाव येथील रहिवासी पप्पू सिंह राजपूत यांच्या दोन मुली आशा आणि निशा तसेच त्यांचा भाऊ सुरेंद्र सिंह राजपूत यांच्या मुली चिंकी आणि निकी गावा बाहेरील तालावात आंघोळीसाठी गेल्या होत्या. ...
खानिवडे येथे टोलनाका असल्याने या ठिकाणी तृतीपंथीय यांचा नेहमी वावर असतो. गुरुवारी घटस्थापना असल्याने नदीत आंघोळ करून दुर्गापूजा करण्याचे सहा तृतीयपंथींनी ठरवले होते. ...
Drowning Case : १४ ते १५ वयोगटातील या दोन मुलांसोबत त्यांचे तीन मित्र होते. प्रियदर्शनी पार्क येथे गेल्यानंतर मुले पोहण्यासाठी समुद्रात उतरली होती. ...
येथील रामकुंडालगतच्या गांधी तलावामध्ये हातपाय धुण्याचा प्रयत्नात असताना पाय घसरून पडल्याने सिडको उत्तमनगर येथील ३६ वर्षीय रहिवाशासह जुने नाशिकमधील १२ वर्षीय अल्पवयीन आणि वडाळागावातील एका युवकाचा बुडून मृत्यू झाला. शनिवारी (दि.३) रामकुंडावरील आदिवासी ...