मराठवाड्यात जूनच्या पहिल्या आठवड्यात ७५१ चारा छावण्या सुरू झाल्या आहेत. पावसाचे आगमन लांबण्याच्या शक्यतेमुळे चारा छावण्यांची संख्या वाढल्याचे बोलले जात आहे. ११४८ छावण्यांना शासनाने मंजुरी दिली आहे. ...
शास्त्रीनगर चौक ते रामवाडी पोलिस चौकी दरम्यान तीनशे पेक्षा जास्त वृक्ष आहेत. यापैकी काही वृक्षांची हळू हळू कत्तल केली जात आहे. पालिकेकडून या वृक्षांची देखभाल केली जात नसल्याने. काही वृक्ष मरणावस्थाला पोहचली आहेत. या वृक्षांची कत्तल करणाºयावर कारवाई क ...
वैशाख वणव्याने पृथ्वीची काहिली होत असताना त्याचा फटका मानवासह पशुपक्ष्यांनाही बसत आहे. डोंगरदऱ्यात रानमेव्यावर गुजराण करणाºया माकडांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. तहानेने व्याकूळ झालेल्या १५ माकडांना पिण्याच्या पाण्यासाठी आडवाडीच्या आडूआई डोंगर ...
दुष्काळ निवारणार्थ प्रभावीरीत्या उपाययोजना राबवाव्यात, असे निर्देश सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे प्रधान सचिव तथा जालना जिल्ह्याचे पालक सचिव दिनेश वाघमारे यांनी सोमवारी येथे दिले. ...