देशाच्या वेगवेगळ्या भागांत वाढत्या पाणीटंचाईचा प्रश्न राज्यसभेत सोमवारी सदस्यांनी उपस्थित करून नदी जोड प्रकल्प राबवणे व जमिनीतील पाण्याची पातळी वाढण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संवर्धन करणे आदी उपायांनी ताबडतोब हस्तक्षेप करण्याचे आवाहन केले. ...
येथील पंचायत समितीच्या इमारतीमध्ये अधिकारी- कर्मचाऱ्यांना पाणीटंचाईच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. संपूर्ण तालुक्याच्या पाणीपुरवठ्याची जबाबदारी असणाºया पंचायत समिती कार्यालयातच पाणी उपलब्ध नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
‘मराठवाड्यातील पुढच्या पिढीलादुष्काळ पाहावा लागणार नाही,’ अशी लोकप्रिय घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच केली. अशाच लोकप्रिय घोषणा यापूर्वीही झाल्या आहेत. या समस्येचा दुष्काळग्रस्तांशी बोलून केलेला वृत्तलेख... ...
पीक विमा वसूल करणाऱ्या कंपनीने नेमलेल्या व्यक्तीने बनावट पावत्या देऊन गैरप्रकार केल्याचा प्रकार परभणीत निदर्शनास आला आहे. अशा प्रकारच्या गैरप्रकारांना विमा कंपनीच जबाबदार राहणार असून, अन्यायग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा मिळवून देण्यासाठी शिवसेना सदैव त ...
नैऋत्य मौसमी पावसाची वाटचाल शनिवारी मध्य महाराष्ट्राच्या आणखी काही भागात, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात, कर्नाटक, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, पश्चिम बंगाल व बिहारच्या उर्वरित भागात, छत्तीसगडच्या बहुतांश भागात व पूर्व उत्तर प्रदेशच्या काही भागात झाली़ ...