सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागात अत्यल्प पावसामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. चारा - पाण्याअभावी शेळी, मेंढी पालन व्यवसाय संकटात सापडला आहे. ...
तालुक्याला यावर्षी पावसाने हुलकावनी दिली. त्यामुळे जनावरांच्या चाऱ्यासह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. त्यामुळे नोव्हेंबर महिन्यातच तालुकावासियांना दुष्काळाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. ...