अकोला : जिल्हाधिकाºयांचा तहसील अकोला दुष्काळी परिस्थिती असलेल्या जिल्ह्यातील पाच तालुक्यांतील दुष्काळग्रस्त शेतकºयांसाठी मदतनिधी मागणीचे प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत मागविण्यात आले आहेत. ...
दुष्काळाची दाहकता वाढत असताना जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत स्वतंत्र दुष्काळ निवारण कक्ष स्थापन करण्याची घोषणा जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे यांनी ३ नोव्हेंबर रोजी स्थायी समितीच्या बैठकीत केली होती. परंतु, या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी ...
भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने राज्य सरकारने घोषित केलेल्या तालुक्यांमधून निफाड तालुक्याला दुष्काळ जाहीर झालेल्या यादीतून वगळण्यात आले होते; मात्र नव्याने जाहीर करण्यात आलेल्या तालुक्यांमध्ये निफाड तालुक्यातील सायखेडा मंडल कार्यक्षेत्रातील ...
जिल्ह्यात यंदा दुष्काळसदृश परिस्थिती आहे. सद्य:स्थितीत दोन महिने पुरेल एवढाच चारा शिल्लक असला तरी फेब्रुवारीपासून मात्र, चाराटंचाईचा सामना करावा लागेल. ...
प्रत्येक मजुराच्या हाताला काम मिळावे म्हणून गेल्या काही वर्षांपासून शासनाच्या वतीने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना राबविण्यात येते. ...