तालुक्यातील वाणीसंगम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या प्रांगणातील झाडांना ट्रॅक्टर टँकरच्या सहाय्याने पाणीपुरवठा करून झाडे जगविण्याचा प्रयत्न सुरू आहे़ या उपक्रमाचे गाव व परिसरात कौतुक होत आहे़ ...
नाशिक जिल्ह्यामध्ये जलसंधारणाच्या कामावर भर देतानाच ज्या भागातून चारा छावण्यांची मागणी आहे तेथे त्या तातडीने सुरू कराव्यात. शेतकऱ्यांना मिळणाºया अनुदानाच्या रकमेतून कर्जाचे हप्ते वळते करू नयेत, त्यासाठी जिल्हाधिकाºयांनी बॅँकांना सक्त सूचना द्याव्यात, ...
तालुक्यातील मुळी येथील गोदावरी नदीपात्रातील मुळी बंधाऱ्याला उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसवावेत, या प्रमुख मागणीसाठी १० मे रोजी सकाळी ११ वाजता खळी येथील गोदावरी पुलाजवळ दुष्काळ निवारण संघर्ष समितीच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले़ या रास्ता रोक ...
निम्न दुधना प्रकल्पातून नदीपात्रात पाणी सोडण्यावरुन जोरदार वादावादी सुरु झाली असून पाणी सोडण्यास जालना जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींसह सेलूचे नगराध्यक्ष विनोद बोराडे यांनीही विरोध दर्शवित धरणाच्या पायथ्याशी पाण्यात बसून आंदोलन केले. तर पाणीपुरवठामंत्री ब ...
पुणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या सर्व नगरसेवकांचा एका महिन्याचा पगार दुष्काळ निवारण निधीसाठी देण्यात येणार असल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...
एकदिवसाआड होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे आधीच नागरिक हैराण झाले असतांना पिंपळे गुरव मधील नेताजी नगर लेन दोन व लागून असलेल्या राजीव गांधी नगर च्या रस्त्यावर पाण्याचे पाईपलाईन गळती होऊन हजारो लिटर पाणी वाया जात आहे. ...