बाबासाहेब आंबेडकर- बाबासाहेबांचं मूळ नाव भीमराव रामजी आंबेडकर होतं. बाबासाहेब कायदेतज्ज्ञ, अर्थतज्ज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलितांच्या हक्कांसाठी आंदोलन केलं. सामाजिक भेदभावाविरुद्धच्या लढ्यात त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिलं. कष्टकरी, शेतकरी आणि महिलांच्या अधिकांरासाठी ते आग्रही होते. भारतीय घटनेच्या निर्मितीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांनी देशाचे पहिले कायदेमंत्री म्हणून काम केलं. Read More
त्यागमूर्ती रमाई आंबेडकर यांचा ७ फेब्रुवारी हा जन्मदिवस. त्यानिमित्त शहरातील आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्ते आणि कलाकारांतर्फे ‘रमाई पहाट’ ही अभिनव मैफल शहरात पहिल्यांदाच आयोजित केली होती. ...
या कामाचे २० जानेवारी रोजी राज्याचे क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याहस्ते भूमिपूजन होणार असल्याचे आमदार संग्राम जगताप यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले. ...