चार..पाच वर्ष झाले स्पर्धा परीक्षांचा तयारी सुरू आहे. आता जागा निघतील. नंतर निघतील. या आशेवर अभ्यास सुरूच आहे. परंतु जागा काढण्याऐवजी बंदी घालण्यात येत आहे. चालु वर्षात एकही जागा निघणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
औरंगाबाद - डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात राज्य सरकारच्या नोकरीविषयक धोरणाचा निषेध करत विद्यार्थ्यांनी 'अभ्यास चालू ठेवा' आंदोलन करत ... ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांची पदवी विद्यापीठ परिसरातुन हरवली आहे. याविषयी डॉ. चोपडे यांनीच बेगमपूरा पोलीस ठाण्यात ३० जानेवारी रोजी तक्रार दाखल केली आहे. आता पोलीस कुलगुरूंच्या हरवलेल्या पदवीचा शोध घेत आहेत. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ पेट-४ च्या परीक्षेत पात्र उमेदवारांकडून संशोधन आराखडे मागविण्यात आले आहेत. विविध विद्याशाखांमधून तब्बल ३,९३० विद्यार्थ्यांनी संशोधन आराखडे सादर केले. मात्र सर्व विषयांमध्ये मिळून केवळ ८६६ जागा उपलब्ध आहेत. याम ...
अनुदानित महाविद्यालयातील पूर्ण वेळ प्राचार्य, प्राध्यापक आणि कर्मचार्यांचे महिन्याचे पगार होण्यास उशीर होताच सर्वत्र गोंधळ केला जातो. मात्र त्याच महाविद्यालयात तासिका तत्त्वावर गुजराण करणार्या प्राध्यापकांचे पगार तब्बल दोन वर्षांपासून झालेले नसल्या ...
बायोटेक्नॉलॉजीचे अभ्यासक असलेले चोपडे यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या कुलगुरुपदी 4 जून 2014 मध्ये नियुक्ती करण्यात आली होती. त्यांचा कार्यकाळ दीड वर्षच राहिलेला असताना त्यांना ही संधी मिळाली आहे. ...
भारतात १८१८ साली अस्तीत्वात आलेल्या राज्यसंस्थेवर तेव्हापासून ते १९७० पर्यंत चळवळींनी अंकुश ठेवला होता. चळवळींच्या धोरणांवर राज्य संस्था निर्णय घेत होती. मात्र ७० च्या दशकानंतर चळवळी अस्तित्वहीन होत गेल्या. याचा परिणाम राज्यसंस्था निरंकुश सत्ताधिश झा ...
सरकारकडे शांतीनिकेतन या विद्यापीठात गोशाळा सुरु करण्यासाठी निधी आहे मात्र त्याच विद्यापिठातील कर्मचा-यांच्या पगारासाठी नाही अशी टीका जेष्ठ पत्रकार पी. साईनाथ यांनी केली. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात आयोजित एका कार्यक्रम ...