ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
बीएचयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राकेश भटनागर यांची नियुक्ती झाली आहे. मात्र याचवेळी डॉ. चोपडे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याचे स्पष्ट झाले आहे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पासाठी आयोजित अधिसभेची बैठक सहा वाजेनंतर स्थगित करून दुसऱ्या दिवशी घेण्याची मागणी सदस्यांनी केली; मात्र कुलगुरूंनी स्वत:च्या दिल्ली दौ-यासाठी बैठक स्थगित करण्यास नकार देत जोपर्यंत कामकाज पूर्ण हो ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने आज अर्थसंकल्पिय अधिसभा बैठकीचे आयोजन केले होते. मात्र ‘चलता है’ संस्कृतिची बाधा झालेल्या प्रशासनाने विनातयारी बैठकीला समोरे गेल्यामुळे चांगली ‘भंबेरी’ उडाल्याचे पाहायला मिळाले. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचा २०१८-१९ चा अर्थसंकल्प आज अधिसभेत मांडला जाणार आहे. मात्र या सभेत प्रसारमाध्यमांच्या उपस्थितीवरून गोंधळ उडाला. ...
विद्यार्थीकेंद्रित शिक्षण देत असल्याचे सांगण्यात येत असले तरी विद्यार्थी सुविधांसाठी अर्थसंकल्पात काहीच तरतूद करायची नाही, हा कित्ता यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गिरविणार आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात स्थापन करण्यात आलेल्या गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्थेला २०१८-१९ च्या अर्थसंकल्पातही ठेंगा दाखविण्यात आला आहे. ...