डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांच्या कामकाजासंदर्भात अनेक संघटना, व्यक्ती यांनी राज्यपाल तथा कुलपती यांच्याकडे तसेच शासनाकडे तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ...
मराठी साहित्याचे समीक्षक, लेखक, विचारवंत अशी विविध नामाभिधान लागलेले पद्मश्री डॉ. गंगाधर पानतावणे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मराठी विभागात चौथ्या क्रमांकाच्या एकाच खोलीत अध्यापनाची २० वर्षे घालवली. याच खोलीत ज्ञानाचा आणि ज्ञान ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांनी बेकायदा नेमणुका, खरेदी, संशोधन पेपरमध्ये मोठा आर्थिक घोटाळा केला आहे. या घोटाळ्यांची उच्चस्तरीय समितीकडून चौकशी करावी, या चौकशीच्या कार्यकाळात कुलगुरूंचे अधिकार गोठविण्यात याव ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा सुरु आहेत. यात पहिल्या पाच दिवसातच ५०४ कॉपीबहाद्दरांना पकडण्यात आले आहे. ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नीत अनुदानित महाविद्यालयात तासिका तत्वावर कार्यरत असलेल्या १ हजार ४६ प्राध्यापकांना ३ कोटी ६६ लाख ७१ हजार ५०० रूपये वेतनापोटी मिळणार आहेत. ...
बीएचयू विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राकेश भटनागर यांची नियुक्ती झाली आहे. मात्र याचवेळी डॉ. चोपडे यांनी मुंबई विद्यापीठाच्या कुलगुरूपदासाठी अर्ज केल्याचे स्पष्ट झाले आहे ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अर्थसंकल्पासाठी आयोजित अधिसभेची बैठक सहा वाजेनंतर स्थगित करून दुसऱ्या दिवशी घेण्याची मागणी सदस्यांनी केली; मात्र कुलगुरूंनी स्वत:च्या दिल्ली दौ-यासाठी बैठक स्थगित करण्यास नकार देत जोपर्यंत कामकाज पूर्ण हो ...