पंजाब राज्य एका हेक्टरला ५० हजार देते मग महाराष्ट्राने ८५०० का? ओमराजे निंबाळकरांचा सरकारला सवाल मुलीचे लग्न आहे दिवाळीत, कसं होईल ?... महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर; धनंजय मुंडे म्हणाले, आक्का, सगळा खर्च माझा... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यातील गाडीत बसण्याचा प्रयत्न; चालकाने पुढे नेली, नरेंद्र पाटील खाली पडले, दुखापत 'दादा, कर्जमाफी करा ना'; अजित पवार संतापले; म्हणाले, "आम्ही काय इथे गोट्या खेळायला आलोय का?" भयावह! "आमची कबर इथेच..."; गाझामध्ये ३ मुलींसह अडकलेल्या आईची मन सुन्न करणारी गोष्ट कोळशांच्या खाणीतून काय बाहेर पडले? भारतीय शास्त्रज्ञही चकीत झाले...! युरेनियमचा अजस्त्र साठा सापडला अखेर बीएसएनएल नेटवर्क बदलणार, देशभरात या तारखेला 4G सेवा सुरु करण्याची घोषणा भारताच्या हाती लागली मोठी शक्ती, धावत्या रेल्वेतून शत्रूवर मिसाईल डागता येणार; अग्नी प्राइमची चाचणी यशस्वी... इथेनॉलचा डंख: सेकंड हँड कार, ती पण पेट्रोलची घेत असाल तर हा विचार जरूर करा...; २०२२ पूर्वीची घ्याल तर... 'आता ती वेळ आली आहे, राज्यातील शेतकऱ्यांना...'; आदित्य ठाकरेंचे मुख्यमंत्री फडणवीसांना पत्र, मागणी काय?
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद, मराठी बातम्या FOLLOW Dr. babasaheb ambedkar marathvada university, aurangabad, Latest Marathi News
आपली प्रतिमा मलिन करण्याचे षङ्यंत्र रचण्यात आल्याचा आरोप कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी पत्रकार परिषदेत केला. ...
राज्य शासनाने सप्टेंबर महिन्यात प्रकाशित केलेल्या राजपत्रात (गॅझेट) सायलेन्स झोन अर्थात शांतता परिसर म्हणून घोषित केलेल्या ४२ ठिकाणांची यादीच प्रसिद्ध केली. ...
बास्केटबॉलमध्ये कामगिरी उंचावण्यासाठी महानगरांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे आॅलिम्पिक सेंटर उभारण्याची आवश्यकता असल्याचे मत भारतीय बास्केटबॉल संघाचा कर्णधार विशेष भृगुवंशी याने ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. ...
मोहाडीच्या महाविद्यालयाला विद्यापीठाने २५ सप्टेंबर रोजी संलग्नता देताना सर्व प्राध्यापक, प्राचार्य भरण्यासह पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याचे आदेश दिलेले आहेत. ...
विद्यापीठातील नाट्यगृहात प्राचार्यांची बैठक सुरू होती. ही बैठक अंतिम टप्प्यात आली असताना व्यासपीठाच्या उजव्या बाजूने एकाएकी धुराचे लोळ येऊ लागले ...
या परीक्षेत दुरुस्त्या केल्या नाहीत, तर आगामी मार्च महिन्यातील परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला. ...
याविषयीचे पत्र शासनाने कुलसचिवांना पाठविल्यानंतरही विद्यापीठाने कोणतेही पाऊल उचलले नाही. ...
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त असलेली राष्ट्रीय सुटी रद्द करण्याचा निर्णय विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी.ए. चोपडे यांनी घेतला होता. ...