डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी या प्रकाराच्या चौकशीसाठी अधिष्ठातांच्या अध्यक्षतेखाली तीन प्राध्यापकांची समिती नेमली असून, २४ तासांत अहवाल सादर करण्याचे निर्देश समितीला दिले आहेत. ...
मान्यताप्राप्त प्राचार्य, आवश्यक अध्यापक, भौतिक सुविधा, अकॅडमिक ऑडिट आणि नॅक मूल्यांकन केलेल्या महाविद्यालयांनाच संलग्नीकरण देणार असल्याचे यापूर्वीच कुलगुरूंनी स्पष्ट केले. ...