तळेगावचे उपनगराध्यक्ष सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने माय मावळ फाऊंडेशन व लोकनेते स्व. गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठान यांच्या वतीने मावळात नुकताच शिवजयंती व भीमजयंती हा संयुक्त जयंती महोत्सव कामशेत याठिकाणी संपन्न झाला. ...
येथील बुद्धविहारात रंगून येथून आणलेल्या बुद्धमूर्तीची भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी स्वहस्ते स्थापना केली असल्याने, तसेच डॉ. आंबेडकर यांचे अस्थिस्तूपही असल्याने डॉ. आंबेडकर यांच्या जयंतीदिनी सकाळपासूनच रात्री उशिरापर्यंत दर्शनासाठी बौद्ध बांधव ...
सातपूर :- पारंपरिक मिरवणूक,डी.जे.,बॅनर,ढोलताशे यांना फाटा देऊन प्रबुद्धनगर येथील प्रवर्तक सामाजिक विकास संस्थेने लोकवर्गणीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा अभिनव उपक्रम केला. महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण व्हावे या हेतूने परिसरात कॅमेरे बसविण्यात ...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२७ जयंती निमित्त गडचिरोली शहरातील सिटी हॉस्पिटल तर्फे शनिवारी रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात सुमारे १२७ रक्तदात्यांनी रक्तदान करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली व्यक्त केली. ...
नाशिक : ‘बोलो बोलो जय भीम, जय भीम’च्या जयघोषात आणि ढोल-ताशांच्या गजरात भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्ताने शनिवारी (दि.१४) शहरातून पारंपरिक पद्धतीने मिरवणूक काढण्यात आली. ...
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना देण्यासाठी शनिवारी सायंकाळी क्रांतीचौकात जमलेल्या आंबेडकरी अनुयायांचे ‘भीम’दर्शन सर्वांना घडले. मुख्य मिरवणुकीसाठी चोहोबाजूने भीमसागर उसळला होता. ‘भीत नाही कोणाच्या बापाला ही भ ...