सलून सुरु करण्यासाठी सासरच्या लोकांनी विवाहितेकडे माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी केली. यासाठी विवाहितेने नकार दिला असता आतील घराबाहेर हाकलून तसेच मारहाण करून तिचा शारीरिक व मानसिक छळ केल्याची फिर्याद वडगाव मावळ पोलीस ठाण्यात नोंदवण्यात आली आहे ...
सासरच्या मंडळींनी घरगुती कारणांवरून विवाहितेला शिवीगाळ व मारहाण करत छळ केला. ही घटना मे २०१६ ते ८ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत साखरवाडी, ता. फलटण येथे घडली. ...
नवीन घर व गाडी घेण्यासाठी वारंवार विवाहितेकडे पैशांची मागणी केली. तसेच शिवीगाळ करून मानसिक छळ केला. ही घटना सांगवी येथे मार्च २००९ ते ६ नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सांगवी येथे घडली. ...
माहेरून चारचाकी गाडी आणावी म्ह्णून सुनेचा छळ करून तिचा गर्भपात केल्याची घटना इंदापूर तालुक्यातील बोरी इथे घडली आहे. या प्रकरणी वालचंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यात पतीसह इतर चार नातेवाईकांचा समावेश आहे. ...