डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हाइट हाउसमध्ये दिवाळी साजरी केली. अमेरिकी सरकार व प्रशासनातील भारतीय वंशाचे, तसेच भारतीय प्रतिनिधी व अधिकारी या वेळी उपस्थित होते. ...
दहशतवादी संघटनांचा स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेऊन त्यांच्यावर कारवाई न करण्याच्या आरोपांनी घेरलेल्या पाकिस्तानवर आता अमेरिकेनं मोठ्या प्रमाणात दबाव टाकला आहे. ...
उत्तर कोरियानं पुन्हा एकदा अमेरिकेला धमकी दिली आहे. आमच्याशी युद्ध म्हणजे आगीशी खेळ असल्याचं म्हणत उत्तर कोरियानं अमेरिकेला धमकावणं सुरूच ठेवलं आहे. ...
अमेरिकेनं दहशतवादी संघटना हक्कानी नेटवर्कविरोधात पुरावे दिल्यास आम्ही त्यांना नष्ट करू, असं विधान पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री ख्वाजा आसिफ यांनी केलं आहे. ...
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांच्या अडचणी काही सुटण्याचं नाव घेत नाहीयेत. उत्तर कोरियाचे हुकूमशाह किम जोन ऊन व अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष यांच्यात शाब्दिक युद्ध रंगलं असतानाच आता ट्रम्प हे गृहक्लेशामुळे हैराण झालेत. ...