लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

Donald trump, Latest Marathi News

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.
Read More
ट्रम्प सोन्याच्या ताटात जेवणार; चांदीच्या कपात चहा पिणार - Marathi News | Trump to dine in gold; Will drink silver cut tea | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प सोन्याच्या ताटात जेवणार; चांदीच्या कपात चहा पिणार

ट्रम्प आणि त्यांचे कुटुंबीय सोन्या-चांदीचा वर्ख असलेल्या ताटात मिष्टान्नाचा आस्वाद घेणार आहेत. यात ते नाश्ता, दुपारचे व रात्रीचे जेवण करणार आहेत. ...

सीएए, एनआरसीसह काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार ट्रम्प? - Marathi News | Will Trump raise Kashmir issue with CAA, NRC? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सीएए, एनआरसीसह काश्मीरचा मुद्दा उपस्थित करणार ट्रम्प?

उद्या भारत दौऱ्यावर; धार्मिक स्वातंत्र्यावरही चर्चा ...

ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज - Marathi News | Ahmedabad ready for Trump's welcome | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांच्या स्वागतासाठी अहमदाबाद सज्ज

‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमातून अमेरिका-भारत संबंधात सुधारणा होतील; ‘हाउडी मोदी’ टीमला अपेक्षा ...

जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज - Marathi News | Ready to inaugurate the world's largest cricket stadium | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम उद्घाटनासाठी सज्ज

डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी गुजरात तयारीला ...

'कार्यक्रमाचे यजमान आहेत तरी कोण?' - Marathi News | 'Who are the hosts of the event though?' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'कार्यक्रमाचे यजमान आहेत तरी कोण?'

काँग्रेस म्हणते ‘डिप्लोमसी’ म्हणजे शोबाजी नाही ...

ट्रम्प यांना भुरळ घालणार ‘ट्रम्प थाली’ - Marathi News | 'Trump plate' will entice Trump | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :ट्रम्प यांना भुरळ घालणार ‘ट्रम्प थाली’

बुखारा रेस्टॉरंटने यापूर्वीही अनेक राष्ट्राध्यक्षांचा पाहुणचार केलेला आहे. ...

'देशाची प्रतिमा जगात उंचावत असताना काँग्रेसची नाराजी का?' - Marathi News | 'Why is the Congress angry when the image of the country is rising in the world?' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'देशाची प्रतिमा जगात उंचावत असताना काँग्रेसची नाराजी का?'

देशाच्या यशाबद्दल विरोधी पक्षाने अभिमान बाळगावा -भाजप ...

कसल्याही आव्हानांना तोंड देणारी ट्रम्प यांची बिस्ट कार - Marathi News | Trump's Beast Car Faces Any Challenge | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कसल्याही आव्हानांना तोंड देणारी ट्रम्प यांची बिस्ट कार

बिस्ट गाडीचा पत्रा हा पाच इंच जाडीचा असून तो अ‍ॅल्युमिनिअम, टिटॅनियम, सिरॅमिक व स्टिल यांच्या मिश्रणाने बनला आहे. ...