डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
यावेळी अमेरिकेतील काही नागरिकांनी धार्मिक मत्रोच्चार केला तर काहींनी प्रार्थना केली. या शिवाय काही नागरिकांनी तर आपल्या घरात भारत आणि अमेरिकेचा ध्वज टेबलावर ठेवून त्याभोवती दिवे आणि मेणबत्त्या लावल्याचेही बघायला मिळाले. ...
द न्यू यॉर्क टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रवासावर बंदी घालण्यापूर्वीच आपल्या नागरिकांना चीनमधून अमेरिकेत 17 शहरांमध्ये आणले होते. यासाठी तब्बल 1300 उड्डाणे करावी लागली होती. ...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या मुद्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी शनिवारी फोनवरून संवाद साधला. यावेळी दोन्ही देशांच्या नेत्यांत एकसाथ कोरोना संकटाचा सामना करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा झाली. ...