डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
यापूर्वीही अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्विट करत, 'वॅक्सीनवर चांगली बातमी आहे,' असे म्हटले होते. अमेरिकेत सर्वप्रथम टेस्ट केल्या गेलेल्या तसेच मॉडर्ना इंकने तयार केलेल्या व्हॅक्सीनच्या पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीच्या निकालामुळे वैज्ञानिक आनंदात आहेत ...
बीजिंगच्या आक्रमक आणि विस्तारवादी धोरणाविरोधात ते आपल्या मित्र देशांच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करतील. यासाठी ते हिमालयापासून दक्षिण चिनी समुद्रापर्यंत मित्र देशांच्या मदतीला उभे राहतील. ...
मॉर्डना इंकच्या पहिल्या चाचणीत ज्या 45 स्वयंसेवकांना ही लस देण्यात आली ते 18 ते 55 वर्ष वयोगटातील होते. ही लस पहिल्या टेस्टमध्ये पूर्णपणे यशस्वी ठरली आहे. ...
CoronaVirus Marathi News and Live Updates: महासत्ता असलेल्या अमेरिकेतही मृतांचा आकडा वाढताना दिसत आहे. अमेरिकेत कोरोना विषाणूची लागण झालेल्यांची संख्या सर्वाधिक आहे. ...
हार्वर्ड विद्यापीठाचे प्रमुख लॉरेन्स एस. बॅकाऊ म्हणाले की, कोणतीही नोटीस न देता हा निर्णय घेण्यात आला आहे. बोस्टनच्या जिल्हा न्यायालयात हा खटला दाखल करण्यात आला असून, या आदेशाविरुद्ध स्थगितीची मागणी करण्यात आली आहे. ...