डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
Xiaomi Blacklist in america: चिनी सैन्याशी संबंध असल्याचे आरोप या कंपन्यांवर ठेवण्यात आले आहेत. नवनियुक्त राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडेन हे काही दिवसांतच कार्य़भार स्वीकारणार आहेत. त्या आधीच डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दणका दिला आहे. ...
ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाचे बहुमत असलेल्या तेथील सर्वोच्च न्यायालयानेही ट्रम्प यांचे दावे फेटाळले. तरीही व्हाइट हाउस सोडण्यास ट्रम्प तयार नव्हते ...
Donald Trump impeachment News: अमेरिकेचे वादग्रस्त अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरुद्ध महाभियोग चालवण्याचा प्रस्ताव अमेरिकेच्या हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटेव्हजने स्वीकारला. महाभियोग चालवण्याच्या बाजूने २३२ तर महाभियोगाविरुद्ध १९७ जणांनी मतदान केले. ...