अहिल्यानगर :प्रभाग सात ब मधील भाजप उमेदवार पुष्पाताई अनिल बोरुडे यांची बिनविरोध निवड.
सोलापूर : भिवंडी महापालिकेत सहाय्यक आयुक्त पदावर असलेल्या प्रकाश राठोड यांनी स्वेच्छा निवृत्ती घेऊन सोलापूर महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा घेतला निर्णय
डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
PM Narendra Modi Visit US: भारत हा कुठल्याही देशापेक्षा जास्त कर घेतो. काही छोटे देश जे वास्तवात अधिक घेतात परंतु भारतात जबरदस्त टॅरिफ वसूल केले जाते असं ट्रम्प यांनी म्हटलं. ...
अमेरिकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकामागोमाग एक महत्त्वाच्या बैठका सुरू आहेत. माइकल वाल्ट्ज हे अमेरिकेचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार असून त्यांच्या भेटीनंतर प्रसिद्ध उद्योगपती एलन मस्क यांनीही नरेंद्र मोदींची भेट घेतली ...
Trump on Ukraine and Russia: अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष व्होलोडिमिर झेलेन्स्की आणि रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी फोनवरून चर्चा केली. ...