शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : मॅक्रॉन यांचे खाजगी मेसेज लीक करत ट्रम्प यांनी उडवली खिल्ली! 'ग्रीनलँड'वरून मैत्रीत मिठाचा खडा?

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत जाण्यासाठी बांगलादेशींना १८ लाख रुपयांचा बाँड भरावा लागणार, वर्तन सुधारण्याचाही दिला सल्ला

आंतरराष्ट्रीय : 'मला नोबेल नाही मिळाला, आता ग्रीनलँड पाहिजे', डोनाल्ड ट्रम्प यांचा नॉर्वेच्या पंतप्रधानांना इशारा

आंतरराष्ट्रीय : सैन्य सज्ज, हवाई क्षेत्र; बुधवारी इराणवर हल्ला होणार होता, त्यावेळी ट्रम्प यांना दोन फोन आले...

व्यापार : अमेरिकेला हवंय जगातील सर्वात मोठं बेट; खनिजांसाठी नाही तर 'या' कारणांसाठी ग्रीनलँडवर डोळा

राष्ट्रीय : भारताच्या ३० टक्के टॅरिफने ट्रम्प सरकार चिंतेत; अमेरिकन सिनेटर परराष्ट्रमंत्र्यांच्या भेटीसाठी दिल्लीत

व्यापार : गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; शेअर बाजारात झाली मोठी घसरण, काय आहेत यामागची कारणं?

आंतरराष्ट्रीय : 'डेन्मार्क, आता वेळ आली आहे...', ग्रीनलँड मिळवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा, काय करणार?

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Donald Trump यांनी पंतप्रधान मोदींना लिहिलं पत्र, काय म्हणाले?

व्यापार : ग्रीनलँडवर नियंत्रण मिळवण्याचा हट्ट, ट्रम्प यांनी ८ युरोपियन देशांवर लादलं शुल्क; संपूर्ण युरोपमध्ये खळबळ