शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : ग्रीनलँडवर कब्जा मिळवल्याशिवाय माघारीचा प्रश्नच येत नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान; अमेरिका-युरोपमध्ये युद्ध भडकणार? 

आंतरराष्ट्रीय : ग्रीनलँड हवाच! शांतता केवळ ताकदीच्या जोरावरच शक्य...; आता 'हा' युरोपीयन देश US चं पुढचं टार्गेट? ट्रम्प यांच्या विधानानं खळबळ

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प दावोसला निघालेले, 'एअर फोर्स वन' तासाभरातच माघारी परतले...; तांत्रिक बिघाड

आंतरराष्ट्रीय : 'ऑपरेशन सिंदूर' वेळी मीच रोखलं भारत-पाक अण्वस्त्र युद्ध! डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा

व्यापार : ट्रम्प यांच्या टॅरिफच्या धमकीने बाजारात हाहाकार; भारतीय गुंतवणूकदारांचे १० लाख कोटी बुडाले!

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेनं ग्रीनलँडवर केला कब्जा तर रशियाही 'या' ७ देशांवर झेंडा फडकवणार?; जगात खळबळ माजणार

आंतरराष्ट्रीय : मादुरो यांच्यानंतर आता खामेनींचा नंबर? अमेरिकेच्या धमकीनंतर इराणचे सुप्रीम लीडर पुन्हा गायब!

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांच्या दुसऱ्या कार्यकाळाला वर्षपूर्ती; एका वर्षात घेतले जगाला हादरवणारे 12 मोठे निर्णय...

आंतरराष्ट्रीय : ग्रीनलँड आणि कॅनडा घ्यायचाय ताब्यात, मॅक्रॉन आणि मेलोनी झाले अवाक; ट्रम्प यांनी अमेरिकेचा नवीन नकाशा केला शेअर

आंतरराष्ट्रीय : मॅक्रॉन यांचे खाजगी मेसेज लीक करत ट्रम्प यांनी उडवली खिल्ली! 'ग्रीनलँड'वरून मैत्रीत मिठाचा खडा?