शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांचा एक निर्णय अन् जगातील २ सर्वात आनंदी देश हादरले; युद्ध की तडजोड? काय होणार?

आंतरराष्ट्रीय : हो... मी हुकूमशहा, जगाला...!; डोनाल्ड ट्रम्प यांच्या दावोसमधील विधानाने खळबळ

आंतरराष्ट्रीय : ग्रीनलँड फक्त एक बर्फाचा तुकडा, विरोध कराल तर...! ट्रम्प यांचा संपूर्ण युरोपला थेट इशारा

आंतरराष्ट्रीय : अमेरिकन राजकारणातील 'कोल्ड वॉर' दावोसमध्ये! ट्रम्प प्रशासनाने गॅविन न्यूसम यांना भाषणापासून रोखले?

आंतरराष्ट्रीय : ग्रीनलँडला कोणीही वाचवू शकत नाही, ती फक्त जमीन नाही... ट्रम्प यांनी वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये स्पष्टच सांगितलं

आंतरराष्ट्रीय : ट्रम्प यांच्या 'टॅरिफ' धमकीला युरोपचं सडेतोड उत्तर! अमेरिकेला मोठा दणका, तर भारतासाठी आनंदाची बातमी

आंतरराष्ट्रीय : Donald Trump: ...तर इराणचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू ट्रम्प असं का म्हणाले? 

आंतरराष्ट्रीय : दावोसमध्ये डोनाल्ड ट्रम्प यांची हजेरी; ७ भारतीय CEO भेट घेणार, टॅरिफवर चर्चा अपेक्षित

आंतरराष्ट्रीय : खामेनींचा गेम ओव्हर? इराणमध्ये सत्तापालटासाठी पेंटागनचा 'मास्टर प्लॅन' तयार; ट्रम्प घेणार मोठा निर्णय!

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेचे अध्यक्ष घाबरले?; जर इराणने माझी हत्या करवली तर...!, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा