शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले.

Read more

आंतरराष्ट्रीय : CoronaVirusVaccine: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीपूर्वीच ट्रम्प यांना झटका, मॉडर्नानं लशीसंदर्भात केला मोठा खुलासा!

आंतरराष्ट्रीय : कोरोना : ट्रम्प यांचा ढिसाळ कारभार

आंतरराष्ट्रीय : जेव्हा ज्यो बायडन डोनाल्ड ट्रम्पना तोंडावर म्हणतात, ‘वूड यू शट अप, मॅन?’

आंतरराष्ट्रीय : भारताने कोरोनाबळींचा खरा आकडा लपविला; डोनाल्ड ट्रम्प यांचा गंभीर आरोप

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेपेक्षा भारतात भरला अधिक कर

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेत खळबळ! अब्जाधीश डोनाल्ड ट्रम्प यांनी भरला केवळ 55000 रुपये इन्कम टॅक्स

आंतरराष्ट्रीय : डोनाल्ड ट्रम्प यांना तगडा झटका; TikTok वरील बॅन न्यायालयाने हटविला

आंतरराष्ट्रीय : अमेरिकेच्या निवडणुकीत 'मोदी फॅक्टर' ठरतोय प्रभावी, ट्रम्प यांना होतोय मैत्रीचा फायदा?

आंतरराष्ट्रीय : निवडणूक हरलो तर सहजासहजी सत्ता सोडणार नाही, डोनाल्ड ट्रम्प यांचा इशारा

हेल्थ : खुशखबर! जॉनसन अ‍ॅण्ड जॉनसनची लस शेवटच्या टप्प्यात; ६० हजार लोकांवर चाचणी होणार