डोनाल्ड जॉन ट्रम्प हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष आहेत. पेशाने उद्योगपती असलेल्या ट्रम्प यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवला. डोनाल्ड ट्रम्प यांनी हिलरी क्लिंटन यांचा पराभव करत राष्ट्राध्यक्षपद मिळवले. Read More
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणमधील निदर्शनांना भडकावले. त्यांनी निदर्शकांना संस्थांवर कब्जा करण्याचा इशारा दिला आहे, मदत येत आहे असे म्हटले आहे. तसेच, त्यांनी इराणशी चर्चा देखील रद्द केली आहे. ...
Donald Trump Tariff: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प सातत्यानं टॅरिफ लावण्याची घोषणा करत आहेत. मात्र, दुसरीकडे त्यांच्या या निर्णयाला अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं आहे. ...
US Supreme Court Tariff Case: अमेरिकन सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणीच्या पार्श्वभूमीवर ट्रम्प यांनी 'ट्रुथ सोशल'वर पोस्ट करत धोक्याचा इशारा दिला आहे. ...
"इराणसोबत व्यापार करणाऱ्या प्रत्येक देशाला अमेरिकेसोबतच्या सर्व व्यापारांवर २५ टक्के कर भरावा लागेल. हा नियम तात्काळ लागू होईल आणि बदलला जाणार नाही," असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. ...