मालेगाव शहरातील रसुलपुरा, खैबान निशात चौक, चंदनपुरी गेट आदी भागात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. रस्त्याने जात असलेल्या लहान मुलांवर हल्ला करीत आहेत. या हल्ल्यात १३ बालके जखमी झाले आहेत. ...
श्वानांना केवळ पांढरा व काळा या दोन रंगांचीच जाण असते. त्यांना लाल रंग कळतच नाही. त्यामुळे घरासमोरील फाटकावर लाल पाण्याची बॉटल लटकविण्याचा प्रकार हा मूर्खपणाचा कळस आहे. गैरसमजातून असले प्रकार नागरिक करीत असल्याचा दावा प्राणिप्रेमींनी केला आहे. ...
कुत्र्याच्या गळ्यात दोरी बांधून छळ केला. तसेच मारहाण करून कुत्र्याचा छळ केला. त्यावेळी एका तरुणाने कुत्र्याला सोडवून त्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात दाखल केले ...