एनकेजे प्रेम नगरमधील रहिवासी ज्योती मुखर्जी या आईने आपल्या मुलाचा जीव गमावला आहे. दीड महिन्यापूर्वी तिच्या ५ वर्षाच्या मुलाला कुत्र्याने चावलं होतं. ...
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. यामुळे सरकारी आणि खासगी कार्यालयांच्या कामाला मर्यादा आल्या आहेत. या टाळेबंदीमुळे नागपुरात भटक्या श्वानांच्या नसबंदीचे काम मंदावले आहे. ...
कोरोनाच्या लढाईत उन्हातान्हात उभे राहून पोलीस सेवा बजावतायत. माणसांचा जीव वाचविण्याची एकच तळमळ त्यांच्या मनात आहे तर मुक्या प्राण्यांच्या जीवाचीही त्यांना काळजी लागून राहिलीय. ...
लॉकडाऊनमुळे गरीब, बेघर, गरजू, कामगार या सर्वांचेच हाल होत आहेत. या सर्वांची काळजी घेत मनपाने बेघर निवारा केंद्रामध्ये अशा व्यक्तींची व्यवस्था केली. मात्र जे आपली व्यथा मांडू शकत नाही व सांगूही शकत नाही अशा बेवारस श्वानांसाठीही मनपाने पुढाकार घेतला आह ...