पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
दरवर्षी तिरंगा परिवार दिवाळी साजरी करते़ दिवाळीत सलग पाच दिवस सदस्यांकडून गरीब लोकांना दिवाळी फराळाच्या कीटचे वाटप करण्यात येते़ बुधवारी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तावर या अनोख्या उपक्रमाला सुरुवात झाली आहे़ ...
श्रीगुरु बंकटस्वामी महाराज यांचे कार्य हे महाराष्ट्राला प्रेरणादायी आहे. त्यांच्या विचाराची परंपरा या कार्यक्रमातून पहायला मिळत आहे. गौरव मातृत्वाचा सन्मान कर्तृत्वाचा कार्यक्रम महाराष्ट्रात आदर्श आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ नेते माजी मंत्री शिवाजीराव ...
जिल्ह्यात यंदा कमी पावसामुळे दिवाळीवर दुष्काळाचे सावट जाणवले. तरीही उत्साहाने दिवाळीचा सण सर्वत्र साजरा करण्यात आला. बाजारपेठेत दोन दिवसांची आणि तीही चाकरमान्यांची दिवाळी पहायला मिळाली. ...
गेल्या दोन-तीन दिवसांपासून स्वस्त धान्य दुकानांवर दिवाळीसाठीची डाळ व साखर उपलब्ध करून देण्यात आली आहे. ज्या स्वस्त दुकानांपर्यंत हा माल पोहोचला त्यांनी वाटपही सुरू केले आहे. ...
औरंगाबाद : सूर्यास्त होताना संपूर्ण शहर विद्युत रोषणाईत उजाळून निघाले होते... घराघरांवर लावलेले आकाशकंदिल, असंख्य पणत्या, दिव्यांचा मंद प्रकाश... ... ...
शहरवासीयांनी अखेरच्या दिवशी फटाके खरेदी केली. सायंकाळी लक्ष्मीपूजनाच्या मुहूर्तापर्यंत फटाका बाजारात गर्दी दिसून आली. न्यायालयाने दिलेले रात्री ८ ते १० वाजेचे बंधन पाळत याच वेळेत सर्वाधिक आतषबाजी करण्यात आली. ...