पंचांगानुसार दिवाळीचा सण (Diwali 2024) आश्विन महिन्याच्या द्वादशीपासून (वसुबारस) ते कार्तिक द्वितीयेपर्यंत (यमद्वितीया) साजरा केला जातो. दिवाळी हा सण आनंद, समृद्धी आणि वैभवाचे प्रतीक आहे. Read More
निराधार योजना व दिव्यांग लाभार्थ्यांना देण्यात येणाऱ्या मासिक अनुदानात राज्य शासनाने वाढ केली असून, या योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांच्या कौटुंबिक उत्पन्न मर्यादेतही वाढ केली आहे़ त्यामुळे निराधार, दिव्यांगांना दिवाळीची एक प्रकारे राज्य शासनाने भेट दिली ...
महापालिकेतील कर्मचाऱ्यांना दिवाळीपूर्वी महागाई भत्ता म्हणून दहा तसेच ज्या कर्मचारी व शिक्षकांचे बँक आॅफ महाराष्ट्र व मनपा कर्मचारी बँकेत खाते आहे, अशा कर्मचाऱ्यांच्या खात्यात मंगळवारी आॅक्टोबर महिन्याच्या वेतनाची रक्कमही जमा झाली. परंतु महापौर, उपमहा ...
दिवाळीच्या तोंडावर तरी बँकांमध्ये ‘रोख’ मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणे गरजेचे होते; मात्र बाजारात नोटांचा तुटवडा असण्यास ८ नोव्हेंबर रोजी २ वर्षे पूर्ण होत असून, आजवर नोटाबंदीचा फटका जाणवू लागला आहे. ...
तणावाखालील कर्मचारी, कंत्राटदारांचे आंदोलन आणि घोषणांनी दुमदुमणाऱ्या महापालिका मुख्यालयात मंगळवारी नगरसेवकांची गाणी व शेरोशायरीमुळे आनंदाचे वातावरण बघायला मिळाले. महापालिका मुख्यालयात आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकाराने प्रथमच दिवाळी स्नेहमिलन का ...
सोमवारी जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे फुलांची येथे मोठ्या प्रमणात आवक वाढली होती. यामुळे अनेकांनी सोन्यासारखी झेंडू फुले फक्त २० रूपये किलोने विकली. ...
दिवाळीनिमित्त गावाकडे जाणाऱ्या नागरिकांचा प्रवास सुखकर व्हावा, यासाठी सेवा देणाºया एसटीच्या वाहक-चालकांना मंगळवारी नरक चतुर्दशीच्या दिवशी पहाटे अभ्यंगस्नान घालण्यात आले. ...
दिवाळी हा हर्षोल्हास आणि संपन्नता घेऊन येणारा तेजोमय सण समजल्या जातो. परंतु समाजातील दुर्लक्षीत व वंचित घटकांच्या घरांमध्ये याही दिवसात अठराविश्वे दारिद्र कायमच असते. ...