लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
घटस्फोट

घटस्फोट

Divorce, Latest Marathi News

कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याची जातपंचायतीच्या जाचातून सुटका - Marathi News | Tribal couple residing in Kundayapani from Jatpanchayat's passport | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याची जातपंचायतीच्या जाचातून सुटका

घटस्फोटानंतर पुन्हा संसार सुरू करणाºया चोपडा तालुक्यातील कुंड्यापाणी येथील आदिवासी दाम्पत्याला तब्बल एक लाखाचा दंड ठोठावणाºया आणि सामाजिक बहिष्काराची धमकी देणाºया जात पंचायतीला अंधश्रध्दा निर्मूलन समिती आणि पोलीस प्रशासनाने कायद्याची वेळीच समज देऊन य ...

पती घरातील धुणी-भांडी करतो म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट  - Marathi News | Wife asks for divorce as husband does house wash-house | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :पती घरातील धुणी-भांडी करतो म्हणून पत्नीने मागितला घटस्फोट 

नवरा घरातील कामांमध्ये मदत करत नाही म्हणून वैतागलेल्या अनेक बायका तुम्ही पाहिल्या असतील. पण या जगात अशीही एक पत्नी आहे जी पतीच्या घरातील सगळी कामे आवरण्याच्या सवयीमुळे वैतागलेली आहे. ...