डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. बी. ए. चोपडे यांची चौकशी पूर्ण होईपर्यंत त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात यावे, या मागणीसाठी मंगळवारपासून मराठवाडा विकास कृती समितीच्या वतीने विभागीय आयुक्त कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू करण ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या (मनरेगा) कामावर मांडकी ग्रामपंचायत शिपाई, अंगणवाडीसेविकांचा समावेश करण्यात आल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. ...
कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी कंपन्यांकडून शेतक-यांना नुकसानभरपाई मिळावी, हीच राज्य सरकारची भूमिका असल्याचे सांगत ही न्यायालयीन प्रक्रिया असल्याने वेळ लागेल, असा सावध पवित्राही घेतला, तर कृषी आयुक्त सच्चिंद्र प्रतापसिंह यांनी या न्यायालयीन प्रक्र ...
‘गुरव समाजाचा समावेश एसबीसीत झालाच पाहिजे, जातिवाचक शिवीगाळ करून होणारा अपमान थांबलाच पाहिजे, दानपेटी, मंदिराच्या गाभाऱ्याबाहेर काढून गुरव पुजा-यांना उत्पन्न मिळू दिलेच पाहिजे.’ या व यासारख्या अनेक घोषणांनी बुधवारी दुपारी विभागीय आयुक्त कार्यालय परिस ...
जालना नगर पालिकेत मुख्याधिकारी म्हणून संतोष खांडेकर रूजू झाल्या नंतर त्यांनी अनेक चांगले निर्णय घेतले आहेत. असे असतानाच त्यांच्या कार्यकाळात कामांना तांत्रिक तसेच वित्तीय मंजूरी देताना त्यांनी निकष डावूलन ते केल्याची तक्रार थेट विभागिय आयुक्तांकडे का ...
विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर यांनी मराठवाड्यातील ५० हून अधिक तहसीलदारांना कारणे दाखवा नोटिसा बजावल्या आहेत. जिल्हाधिका-यांच्या अधिपत्याखाली असलेल्या तहसीलदारांना विविध कारणास्तव या नोटिसा बजावल्या आहेत. ...
एएमआरडीएला (औरंगाबाद महानगर प्रदेश विकास प्राधिकरण) नगरविकास विभागाने विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा दिला असला तरी शासनाने कर्मचारी भरती आणि नियुक्तीचा आराखडा फेटाळला आहे. ...
विभागीय आयुक्त तथा कचरा निर्मूलन समितीचे अध्यक्ष डॉ.पुरुषोत्तम भापकर यांच्या संयमाचा बांध बुधवारी फुटला. आठवडाभरात कचऱ्याच्या वर्गीकरणात आणि विल्हेवाटीत पूर्ण ताकदीने काम केले नाहीतर महापालिकेविरुद्ध शासनास अहवाल देण्याचा इशारा त्यांनी दिला. ...