विभागीय आयुक्त कार्यालय भ्रष्टाचार मुक्त आणि दर्जेदार काम करण्याची तयारी ठेवावी. पूर्ण विभागात खालपर्यंत असा संदेश द्यावा, असे आवाहन नवनियुक्त विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी आयुक्तालयातील विभागप्रमुख व अधिकाऱ्यांना केले. मावळते आयुक्त डॉ.पुरुषो ...
छाननी समितीची मान्यता असलेल्या शेतकऱ्यांच्या विहिरी डावलून मान्यता नसलेल्या विहिरींची कामे केल्याचा प्रकार मंगळवारी झालेल्या स्थायी समितीच्या सभेत समोर आला. ...
कामगारांना कोणतीही कल्पना न देता फायझर कंपनी व्यवस्थापनाने अचानकपणे कंपनी बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाविरोधात विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य राष्ट्रीय कामगार संघाने (इंटक) सोमवारपासून कामगार आयुक्त कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे. ...
रोजगारासाठी स्थलांतर रोखतानाच मजुरांना कामे उपलब्ध करा, उपाययोजनेत कुठेही कमी पडू नका अशा सूचना विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या. ...
जिल्हा महसूल प्रशासनाने जून महिन्यात अव्वल कारकून, लिपिक, तलाठी, मंडळ अधिकारी संवर्गातील केलेल्या बदल्यांमुळे अनेक कर्मचारी अस्वस्थ असून, त्याचा भडका बुधवारी उडाला. ...
राज्य सरकारने मराठवाड्यात राबविलेली जलयुक्त शिवार योजना आणि पाणी फाऊंडेशनची वॉटर कप स्पर्धा या परस्पर पूरक योजना आहेत. वॉटर कप स्पर्धा आणि जलयुक्त शिवार योजनेत झालेल्या जलसंधारण कामाच्या ठिकाणी पाणीसाठा झाल्यानंतर त्यात शेतकऱ्यांनी मत्स्य व्यवसाय करा ...