पाकिस्तानच्या आर्थिक समन्वय समितीची (ECC) एक बैठक घेण्यात आली होती. या बैठकीत पेट्रोलियम उत्पादनांच्या किंमतीत वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यानुसार, पेट्रोलच्या किंमतीत तब्बल 9 रुपये प्रती लीटर वाढ करण्यात आली आहे. ...
बाजारातील मूल्य आणि कच्च्या तेलाच्या आधारे तेल कंपन्या पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ किंवा कपात करीत असतात. त्याचा बदल शुक्रवारी मध्यरात्री पाहायला मिळाला. शनिवारी प्रति लिटर पेट्रोल ७९.१२ रुपये आणि डिझेल ७० रुपये ८ पैसे दराने विकण्यात आले. १० दिवसांत प ...
पेट्रोल आणि डिझेल लिटरमध्ये विक्री करण्याच्या वैधमापनशास्त्र विभागाच्या निर्णयाचे शहरातील पंपचालकांनी स्वागत केले आहे. पेट्रोल व डिझेलची विक्री रुपयांमध्ये नव्हे तर लिटरमध्ये व्हावी, यावर पंपचालक सोमवारी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून माहिती देणार आहे. ...
अर्ध्या किमतीत डिझेल देतो म्हणून एक व्यक्ती फोन करून घरी येतो, डिझेलचे ठरलेले पैसे घेवून थोड्या वेळात डिझेल आणून देतो म्हणून पसार होत असल्याच्या अनेक घटना वसमत तालुक्यात घडत आहेत. ...
टँकरमधून डिझेल,पेट्रोलची चोरी करून त्याची काळाबाजारात विक्री करणाऱ्या टोळीच्या खापरीतील अड्ड्यावर गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने शनिवारी दुपारी छापा मारला. तेथून पोलिसांनी डिझेलचे दोन टँकर तसेच खुले डिझेल आणि पेट्रोल जप्त केले. मात्र, पोलीस आल्याची ...
पेट्रोल पंपावर उभा असणाऱ्या टँकरमधील डीझेल चोरणारी टोळी वडवणी पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे. ही कारवाई बुधवार व गुरूवारी मध्यरात्री करण्यात आली. यामध्ये एकूण ९ आरोपींना बेड्या ठोकल्या असून त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...
येथील एस.टी. महामंडळाच्या परभणी आगारातील डिझेल संपल्याने मंगळवारी आणि बुधवारी दुपारपर्यंत सुमारे दीड हजार कि.मी.च्या बसफेऱ्या रद्द कराव्या लागल्याची नामुष्की महामंडळावर ओढावली. त्यामुळे ग्रामीण भागातील प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. ...