कितीही प्रयत्न केले तरी आंदोलनाची तीव्रता कमी करू शकत नाही - मनोज जरांगे पाटील जेलमध्ये टाकल्यास जेलमध्ये उपोषण करू - मनोज जरांगे पाटील आरक्षण आम्ही घेणारच - मनोज जरांगे पाटील सरकारला जनमताला किंमत द्यावीच लागणार - मनोज जरांगे पाटील आम्ही जशाच तसं उत्तर देऊ हे मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवावं - मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचं मन सरकारने जिंकावं - मनोज जरांगे पाटील मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत आंदोलन करणार - मनोज जरांगे पाटील मराठा समाज वेदना घेऊन मुंबईत आला आहे - मनोज जरांगे पाटील आंदोलकांनी शांत, संयमी राहावं - मनोज जरांगे पाटील सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावं - मनोज जरांगे पाटील 'तुमचं तोंड भाजेल'; CM फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार, आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुनावलं "नुसती आश्वासने देऊन चालणार नाही, कायदेशीर..."; जरांगेंचे उपोषण, CM फडणवीसांनी मांडली सरकारची भूमिका पुराने पाकिस्तान उद्ध्वस्त! गुडघाभर चिखल, १० लाख लोक बेघर; भारतातील नद्यांना धरलं जबाबदार आंदोलक दहशतवादी नाहीत, ते मराठी माणसं; उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारला सुनावले 'तू काळी आहेस, माझ्या मुलाला सोड, त्याच्यासाठी चांगली मुलगी शोधू'; इंजिनिअर शिल्पाने पती, सासरच्यांमुळे मृत्युला कवटाळलं वैष्णोदेवी भूस्खलनात ६ भाविकांचा मृत्यू; अनेक बेपत्ता, कुटुंबावर कोसळला दु:खाचा डोंगर नवी मुंबई - आंदोलक नवी मुंबई पामबीच रोडवरून नेरूळपर्यंत पोहचले. थोड्या वेळात वाशी टोल नाक्यावर पोहचणार चंद्रपूर: हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर चंद्रपूर : राजुरा-गडचांदूर मार्गावरील आर्वी गावाजवळ भरधाव ट्रकने ऑटोला उडविले. ऑटोतील ६ जण ठार भारतासाठी गुड न्यूज! अमेरिकेला मागे टाकत बनू शकतो जगातील दुसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था; EY च्या रिपोर्टमध्ये काय?
डिझेल, मराठी बातम्या FOLLOW Diesel, Latest Marathi News
Petrol price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या बॅरलची किंमत जरी 35 डॉलर असली तरी देशातील दर हे इंडियन बास्केटवर ठरविले जातात. मात्र, इंडियन बॅरलची किंमत आताही 45 डॉलर प्रति बॅरल आहे, असे पेट्रोलियम क्षेत्रातील एका तज्ज्ञाने सांगितले. ...
बुधवारी पेट्रोल, डिझेलची किंमत स्थिर ठेवण्यात येते. Petrol prices, Diesel prices. ...
Petrol, Diesel prices पेट्रोल, डिझेलसह अन्य पेट्रोलियम पदार्थांची आयात करणारा भारत हा चीननंतर सर्वात मोठा देश आहे. ...
महाराष्ट्र बजेट 2020 : दर कपातीनंतर आता पुन्हा इंधन दरवाढीचा भडका उडणार आहे. सर्वसामान्यांना करवाढीमुळे दरवाढीचा झटका बसणार आहे. ...
येथील हरिनारायण आष्टा येथील पेट्रोल पंवावरील हौदाचे झाकण उघडून त्यातील ३ लाख ६७ हजार रुपयांचे डिझेल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ...
देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी मारुती सुझुकीने नुकत्याच झालेल्या ऑटो एक्स्पोमध्ये आधी केवळ डिझेलमध्ये मिळणारी व्हिटारा ब्रिझा ही कॉम्पॅक्ट एसयुव्ही पहिल्यांदाच पेट्रोलमध्ये लाँच केली. ...
Today's Fuel Price : गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात सातत्याने घट होत आहे. ...
गेल्या काही दिवसांपासून इंधनाच्या दरात वाढ होत आहे. ...