लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

Petrol Diesel Price: आज सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या आजचा भाव - Marathi News | Petrol Diesel Price Hike Today 22 October 2021, Find out New Rate of Fuel | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सलग तिसऱ्या दिवशी पेट्रोल-डिझेलच्या दरात वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील आजचा भाव

Petrol Diesel Price: आज पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात प्रत्येकी 35 पैशांची वाढ झाली आहे. ...

Petrol-Diesel Price: आज पुन्हा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती, जाणून घ्या आजचा भाव - Marathi News | Petrol-Diesel Price today: Petrol-diesel prices have risen again today, find out today's prices | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Petrol-Diesel Price: आज पुन्हा वाढल्या पेट्रोल-डिझेलच्या किंमती, जाणून घ्या आजचा भाव

आंतरराष्ट्रीय बाजारातील बेंचमार्क इंधनाच्या सरासरी किंमती आणि परकीय चलन दराच्या आधारे भारतीय तेल कंपन्या गेल्या 15 दिवसात दररोज पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढवत आहेत. ...

Narendra Modi: पेट्रोल, डिझेल का महागले? जगभरातील कंपन्यांसोबत नरेंद्र मोदींची हायलेव्हल मिटिंग सुरु - Marathi News | Why are petrol and diesel expensive? Narendra Modi's high level meeting with CEO of global oil companies | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :पेट्रोल, डिझेल का महागले? जगभरातील कंपन्यांसोबत नरेंद्र मोदींची हायलेव्हल मिटिंग सुरु

PM meeting with CEO of global oil companies: लोकांमध्ये कमालीचा रोष असून हा असंतोष कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातील प्रमुख तेल कंपन्यांसोबत हायलेव्हल मिटिंग बोलविली आहे. ...

Petrol-Diesel Prices Hike : ‘कोरोना नियंत्रणासाठी देशाला पैशांची गरज'; पेट्रोल-डिझेच्या मुद्यावर भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य - Marathi News | Karnataka minister Umesh Vishwanath katti comment over Rising prices of petrol and diesel and says Country needs money to control Corona pandemic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘कोरोना नियंत्रणासाठी देशाला पैशांची गरज'; पेट्रोल-डिझेच्या मुद्यावर भाजप नेत्याचं मोठं वक्तव्य

ताज्या दरवाढीनंतर दिल्लीत पेट्रोलचा दर 106 रुपये प्रति लीटरवर पोहोचला आहे. तर मुंबईत हाच दर 112 रुपये प्रति लीटरच्याही पुढे गाला आहे. ...

Petrol-Diesel Price:आज 35-37 पैशांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव, जाणून घ्या आजचा दर - Marathi News | Petrol and Diesel Price Today on 20th October, 2021 , Petrol-diesel prices increased by 35-37 paise again today, find out today's rates | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Petrol-Diesel Price:आज 35-37 पैशांनी वाढले पेट्रोल-डिझेलचे भाव, जाणून घ्या आजचा दर

मंगळवारी कच्च्या तेलाची किंमत 43 रुपयांनी वाढून 6,188 रुपये प्रति बॅरल झाली आहे. ...

Petrol Diesel Price : पेट्रोल पंप मालकाकडून शेतकऱ्यांना दिलासा, डिझेलच्या दरात प्रतिलिटर दोन रुपयांची कपात - Marathi News | Petrol Pump Owner Took Bold Step 2 Rupees Per Liter Discount On Diesel Giving Out Of Commission Betul | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शेतकऱ्यांना दिलासा, पेट्रोल पंप मालकाकडून डिझेलच्या दरात प्रतिलिटर 2 रुपयांची कपात

Petrol Diesel Price : पेट्रोल पंप मालकाच्या या निर्णयामुळे शेतकरी खूप आनंदी आहेत. ...

काँग्रेस राजवटीत पेट्रोल-डिझेलसाठी आंदोलन करणारी भाजपा आता मूग गिळून गप्प; शिवसेनेचा टोला - Marathi News | Shiv sena Target BJP Over Petrol Diesel Price hike in country | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :"काँग्रेस राजवटीत पेट्रोल-डिझेलसाठी आंदोलन करणारी भाजपा आता मूग गिळून गप्प"

गेल्या तीन आठवडय़ांमध्ये तर तब्बल 16 वेळा पेट्रोल-डिझेलचे दर वाढले. लागोपाठ होणाऱ्या या दरवाढींमुळे देशभरातील जनमानस अस्वस्थ आहे. ...

'महाराष्ट्रातील सरकार तरीही झुकणार नाही'; शरद पवार यांचा केंद्र सरकारला इशारा - Marathi News | The government in Maharashtra will not bow down; NCP President Sharad Pawar warns central government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'महाराष्ट्रातील सरकार तरीही झुकणार नाही'; शरद पवार यांचा केंद्र सरकारला इशारा

पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा आज संपन्न झाला. कार्यकर्त्यांशी संवाद साधताना शरद पवारांनी महागाई, केंद्राच्या शेतकरी व कामगार विरोधी धोरणांचा उहापोह या मेळाव्याच्या माध्यमातून केला. ...