लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
डिझेल

डिझेल, मराठी बातम्या

Diesel, Latest Marathi News

ऊस वाहतुकीचा खर्च वाढला, कारखान्यांकडून दर मात्र दोन वर्षांपूर्वीचेच - Marathi News | The cost of transporting sugarcane has gone up but the rates from the factories are the same as two years ago | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ऊस वाहतुकीचा खर्च वाढला, कारखान्यांकडून दर मात्र दोन वर्षांपूर्वीचेच

दोन वर्षांपूर्वी डिझेलचा दर ६८ रुपये प्रतिलिटर होता. आता तो ९४ रुपयांपर्यंत गेला तरी कारखान्यांनी जुनेच वाहतूक दर कायम ठेवले आहेत. ...

Petrol, Diesel Price Cut: काँग्रेसशासित राजस्थानमध्ये देखील पेट्रोल, डिझेलवरील व्हॅट कमी झाला; महाराष्ट्रात कधी? - Marathi News | VAT on petrol and diesel reduced in Congress-ruled Rajasthan; When in Maharashtra? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशातील सर्वात महाग पेट्रोल, डिझेल महाराष्ट्रात; राजस्थानने व्हॅट कमी करत डाग पुसला...

Petrol, Diesel Price Cut in Rajasthan: भाजपाची सत्ता नसलेल्या महाराष्ट्रात, पंजाबमधील सरकारे व्हॅट कमी करणार नसल्याचे म्हणत आहेत. केंद्रानेच आणखी कर कमी करावेत अशी मागणी केली जात आहे. ...

Diesel price hike : मालवाहतूक महागली, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये - Marathi News | Rising diesel prices have made freight more expensive | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Diesel price hike : मालवाहतूक महागली, आता मोजावे लागणार 'इतके' रुपये

डिझेलच्या दरवाढीचा शेतीच्या कामावरही परिणाम होणार आहे. शेताची नांगरणी व पेरणीसाठी प्रतिएकर १,४०० रुपये असा दर होता. या हंगामात तो १,७०० ते १,८०० रुपयांवर पोहोचला आहे. तर, सांगलीतून मुंबईसाठी १० हजार रुपयांत मालवाहतूक व्हायची, आता १४ हजार रुपये मोजावे ...

"मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी" - Marathi News | Like Modi government, the alliance government should also reduce taxes on petrol and diesel says niranjan davkhare | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :"मोदी सरकारप्रमाणे आघाडी सरकारनेही पेट्रोल, डिझेलवरील करात कपात करावी"

BJP Niranjan Davkhare : भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या राज्य सरकारांनी करात तातडीने कपात केली आहे. ...

पेट्रोल-डिझेलवरील दर कमी करण्यासाठी भाजपचे आंदोलन - Marathi News | Agitation in Nagpur to reduce petrol and diesel price hike | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पेट्रोल-डिझेलवरील दर कमी करण्यासाठी भाजपचे आंदोलन

महाराष्ट्र सरकारने राज्यातील डीजल पेट्रोलवरील कर कमी करावे या मागणीसाठी आज नागपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून आंदोलन करण्यात आले.  ...

इंधन दर कमी केल्याचा निकालांशी संबंध नाही; इलेक्ट्रिक वाहनेही वाढतील- नितीन गडकरी - Marathi News | Reducing fuel prices has nothing to do with results; Electric vehicles will also increase - Central Minister Nitin Gadkari | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :इंधन दर कमी केल्याचा निकालांशी संबंध नाही; इलेक्ट्रिक वाहनेही वाढतील- नितीन गडकरी

एका परिषदेत गडकरी म्हणाले की, हा निर्णय केंद्र सरकारने पोटनिवडणुकांपूर्वी नव्हे तर त्यांच्या निकालानंतर घेतला आहे. ...

"राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्य नागरीकांना दिलासा द्यावा" - Marathi News | State government should reduce petrol-diesel rates to provide relief to ordinary citizens says chandrakant patil | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :"राज्य सरकारने पेट्रोल-डिझेलचे दर कमी करून सर्वसामान्य नागरीकांना दिलासा द्यावा"

Chandrakant Patil : केंद्राच्या निर्णयानंतर देशातील बहुतांश राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलवरील मूल्यवर्धित उत्पादन शुल्कात कपात केली आहे. ...

किराणा महागला तरी शहरात भाेजनाचे दर सध्या स्थिरच - Marathi News | Although groceries are expensive, food prices in the city are still stable | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :नवीन वर्षात दर वाढणार : पेट्रोल-डिझेलमुळे महागले किराणा साहित्य

काेराेनाची दुसरी लाट आटाेक्यात आल्यानंतर भाेजनालयाच्या दरात अल्पशी वाढ करण्यात आली हाेती. गेल्या दाेन ते तीन महिन्यांपासून खाद्य तेलासह किराणा साहित्याचे दर वाढले आहेत. त्यामुळे आम्हालाही जुन्या दरात ग्राहकांना भाेजन उपलब्ध करून देणे थाेडेसे कठीण झाल ...