धीरजलाल हिराचंद अंबाणी उर्फ धीरूभाई हिराचंद अंबानी (28-12-1932 ते 06-07-2012) हे भारतीय उद्योजक होते. व्यावसायिक हुशारीने गरिबीतून वर येऊन त्यांनी आपल्या चुलतभावासोबत रिलायन्स उद्योग समूह स्थापला. १९७७ साली सार्वजनिक घोषित केलेली रिलायन्स कंपनी विस्तारत जाऊन २००७ साली अंबाणी कुटुंबीयांची मालमत्ता ६० अब्ज डॉलर, म्हणजे वॉल्टन कुटुंबीयांपाठोपाठ दुसर्या क्रमांकाचे श्रीमंत कुटुंब ठरण्याइतपत हा उद्योग वाढला. Read More
आज एक भाऊ आशियातील सर्वात श्रीमंत उद्योजक आहे, तर दुसऱ्या भावाच्या कंपन्या दिवाळखोरीच्या प्रक्रियेतून जात आहेत आणि मोठ्या कर्जाच्या बोज्याखाली दबल्या आहेत. ...
नितीन गडकरी त्यावेळी महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. मुंबई-पुणे महामार्गाचं काम असं होतं की, धीरूभाई अंबानींनी फोन करून 'गडकरी, तुम्ही जिंकलात आणि मी हरलो' असं म्हटलं होतं. ...