lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धर्मा पाटील

धर्मा पाटील

Dharma patil, Latest Marathi News

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे 28 जानेवारी 2018 ला निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  
Read More
धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमची खुर्ची जाळून टाकेल, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा  - Marathi News | Uddhav Thackeray's comments on farmer Dharma Patil suicide Case | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मा पाटलांची भडकलेली चिता तुमची खुर्ची जाळून टाकेल, उद्धव ठाकरेंचा भाजपावर निशाणा 

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरणावरुन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामना संपादकीयमधून भाजपावर निशाणा साधला आहे.  ...

लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटील यांचा मृतदेह घेतला ताब्यात - Marathi News |  After the written assurance, the body of Dharma Patil was taken | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लेखी आश्वासनानंतर धर्मा पाटील यांचा मृतदेह घेतला ताब्यात

सौरऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनींचे फेरमूल्यांकन करून योग्य मोबदला दिला जाईल, असे लेखी आश्वासन सरकारकडून मिळाल्यानंतर, धर्मा पाटील यांचा मृतदेह नातेवाइकांनी ताब्यात घेतला. मंगळवारी सकाळी त्यांच्या पार्थिवावर विखरण (जि.धुळे) येथे अंत्यसंस् ...

अल्प मोबदल्यामुळे पाटील होते हताश, पाच एकर जमिनीसाठी अवघे ४ लाख मिळाले - Marathi News |  Due to the low cost, Patil was desperate, got only 4 lakh for five acres of land | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अल्प मोबदल्यामुळे पाटील होते हताश, पाच एकर जमिनीसाठी अवघे ४ लाख मिळाले

दोंडाई येथे उभारण्यात येणाºया वीज प्रकल्पासाठी विखरण शिवारात गट क्रमांक २९१/२ अ मधील शेतकरी धर्मा पाटील यांची पाच एकर शेतजमिन सरकारने संपादित केली आहे. परंतु, भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पाटील कुटुंबीयांना अवघे ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला ...

सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी - Marathi News |  Filed against the government, the demand for human rights, Ashok Chavan's demand | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सरकारविरोधात दाखल करा मनुष्यवधाचा गुन्हा, अशोक चव्हाण यांची मागणी

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा म्हणून मंत्रालयात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे निधन ही सरकारी हत्या असून या प्रकरणी सरकारविरोधात ३०२ चा गुन्हा दाखल करा, ...

रावल यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करुन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा... - नवाब मलिक - Marathi News | Raval is filing a case of 302 and expelled from the cabinet ... - Nawab Malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रावल यांच्यावर ३०२ चा गुन्हा दाखल करुन मंत्रीमंडळातून हकालपट्टी करा... - नवाब मलिक

भाजपमधील मंत्री जयकुमार रावल हे भूमाफिया असून ते सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या जमीनी कवडीमोलाने खरेदी करत आहेतच शिवाय त्यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचीही जमीन बळकावली असून ...

धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी सरकारचा प्रशासनावर ठपका - Marathi News | Govt blames administration for the death of Dharma Patil | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :धर्मा पाटील मृत्यू प्रकरणी सरकारचा प्रशासनावर ठपका

धर्मा पाटील यांच्यावरील अन्याय दूर करण्यासाठी येत्या सात दिवसांत १९९ हेक्टर जमिनीचे फेरमूल्यांकन करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले असून पाटील यांच्या जमिनीचं फेरमूल्यांकन करताना अंदाज चुकला असेल तर त्यांच्या कुटुंबीयांना व्याजासह मोबदला देऊ ...

धर्मा पाटील यांच्या आत्महत्याप्रकरणी दोषींविरोधात ३०२ दाखल करा! - राधाकृष्ण विखे-पाटील - Marathi News | Dharma Patil Suicide case, Register 302 case against Guilty - Radhakrishna Vikhe-Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :धर्मा पाटील यांच्या आत्महत्याप्रकरणी दोषींविरोधात ३०२ दाखल करा! - राधाकृष्ण विखे-पाटील

भूसंपादनाची कारवाई सुरू असताना मंत्र्यांनी जमीन खरेदी केलीच कशी? -राधाकृष्ण विखे-पाटील ...

धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : काँग्रेस-शिवसेनेचा सरकारविरोधात रास्तारोको - Marathi News | Dharma Patil Suicide Case: Congress-Shiv Sena's agitation against Government | Latest dhule Videos at Lokmat.com

धुळे :धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण : काँग्रेस-शिवसेनेचा सरकारविरोधात रास्तारोको

धुळे, जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी (28 जानेवारी) निधन ... ...