lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
धर्मा पाटील

धर्मा पाटील

Dharma patil, Latest Marathi News

जमिनीचा योग्य मोबदला मिळावा यासाठी न्यायाची मागणी करत विषप्राशन करणारे शेतकरी धर्मा पाटील यांचे 28 जानेवारी 2018 ला निधन झाले. शासन आणि प्रशासनाच्या उदासीनतेमुळे धर्मा पाटील हे त्रस्त झाले होते. अखेर वैतागून त्यांनी मंत्रालयामध्ये विषप्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.  
Read More
धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण: ... तोपर्यंत अस्थिविसर्जन करणार नाही, नरेंद्र पाटील यांची माहिती - Marathi News | Dharma Patil suicide case: ... Until then, will not give up on immunization, Narendra Patil's information | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धर्मा पाटील आत्महत्या प्रकरण: ... तोपर्यंत अस्थिविसर्जन करणार नाही, नरेंद्र पाटील यांची माहिती

सरकारकडे वारंवार दाद मागूनही न्याय न मिळाल्याने मंत्रालयात विषप्राशन करून आत्महत्या केलेले शिंदखेडा तालुक्यातील विखरण येथील शेतकरी धर्मा पाटील यांच्या जमिनीच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पार पडली आहे. ...

धर्मा पाटलांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन; वारसांना मिळणार 54 लाखांचा मोबदला - Marathi News | Farmer Dharma patil family gets 54 lakh compensation for land | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मा पाटलांच्या जमिनीचे फेरमूल्यांकन; वारसांना मिळणार 54 लाखांचा मोबदला

पाटील कुटुंबीयांना अवघे ४ लाख ३ हजार रुपयांचा मोबदला मिळाला होता. ...

अर्थसंकल्पापलीकडचं विदारक अर्थवास्तव! - Marathi News | Excerpt from the budget! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :अर्थसंकल्पापलीकडचं विदारक अर्थवास्तव!

- प्रकाश बाळ(ज्येष्ठ पत्रकार आणि स्तंभलेखक)धर्मा पाटील या महाराष्टÑातील शेतकºयाच्या मृत्यूच्या बातमीसोबत त्याचं छायाचित्र बघितलं आणि रिचर्ड अ‍ॅटनबरा यांच्या ‘गांधी’ या चित्रपटातील निळीच्या शेतकºयाच्या भूमिकेतील नाना पळशीकर यांचं चित्र डोळ्यासमोर आल ...

धर्मा पाटील आत्महत्या : शिवसेना मंत्र्यांचा आक्रमक पवित्रा, मंत्रिमंडळ बैठकीतही मतभेद - Marathi News |  Dharma Patil suicide: aggressive post of Shiv Sena ministers, differences in cabinet meeting | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धर्मा पाटील आत्महत्या : शिवसेना मंत्र्यांचा आक्रमक पवित्रा, मंत्रिमंडळ बैठकीतही मतभेद

आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची गर्जना करणाºया शिवसेनेने सरकारला घेरण्याची तयारी सुरू केली असून त्याचे पडसाद आज मंत्रिमंडळाच्या बैठकीतही उमटले. ...

धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार - Marathi News |  Funeral on Dharma Patil | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धर्मा पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार

औष्णिक ऊर्जा प्रकल्पासाठी संपादित केलेल्या जमिनीचा योग्य मोबदला मिळावा, यासाठी स्वत:चे बलिदान देणारे धर्मा पाटील (८०) यांच्या पार्थिवावर मंगळवारी सकाळी ११ वाजता विखरण येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुलगा नरेंद्र पाटील यांनी त्यांना ...

धर्मा आजोबा, तुमचं चुकलंच! - Marathi News |  Drama grandfather, your mind! | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :धर्मा आजोबा, तुमचं चुकलंच!

तुमचं चुकलंच. हे असं मंत्रालयात येऊन विष प्राशन करून तुम्ही स्वत:ला संपवून घेतलं. तुमचा विषय तुम्ही तुमच्यापुरता संपवला! पण हे काय तुम्ही बरोबर नाही केलं. तुम्ही सुध्दा इतर शेतक-यांसारखं शिवारात, गावातच झाडाला फास घेऊन संपवून घेतलं असतं तर आमच्या सरक ...

नवाब मलिकांविरोधात जयकुमार रावल यांचा अब्रू नुकसानीचा दावा - Marathi News | jaykumar rawal to file defamation case against nawab malik | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवाब मलिकांविरोधात जयकुमार रावल यांचा अब्रू नुकसानीचा दावा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात पर्यटन व रोजगार हमी मंत्री जयकुमार रावल यांनी अब्रूनुकसानीचा दावा दाखल केला आहे.  ...

नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा : जयकुमार रावल - Marathi News | jaykumar rawal to file defamation case against nawab malik | Latest dhule Videos at Lokmat.com

धुळे :नवाब मलिकांविरोधात अब्रू नुकसानीचा दावा : जयकुमार रावल

धुळे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्याविरोधात अब्रू नुकसानीचा दावा ठोकण्याचा इशारा पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांनी दिला. धर्मा पाटील यांच्या ... ...